वसई :- केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्या विरोधात ट्रेकचालकांनी आज विविध ठिकाणी चक्का जाम आंदोलन सुरु केलं आहे.
नालासोपारा पूर्वेकडील संतोष भुवन येथे टॅंकर चालकांनी रस्त्यावर टायर जाळून आपला निषेध व्यक्त केला. या आंदोलनामुळे काही काळासाठी वाहतुक कोंडी झाली होती.
घोडबंदर :केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याला देशभरात विरोध होत असून,टँकरचालकांनी थेट संपाची हाक दिली आहे. हा नवीन कायदा रद्द करा अशी मागणी करत बीपीसीएल,एचपीसीएल आणि इंडियन ऑइल या तिन्ही कंपन्यांचे पेट्रोल-डिझेल पुरवठा करणाऱ्या टँकरचालकांनी तीन दिवसीय संप पुकारला आहे
वसई : वसई मध्ये नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आले आहे.
वसई पश्चिमेच्या चिमाजी अप्प्पा मैदानात कला क्रीडा महोत्सवा दरम्यान हजारो नागरिकांनी सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचं स्वागत उत्साहात केलं आहे.
मनमोहक गाण्यावर ताल धरत फाठाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती.
🌼🙏🏻दलितांचे ते तलवार होऊन गेले,
अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले,
होते ते एक गरीबच,
पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम!🙏🏻🌼
🙏🏻🌱ज्याच्या अंगणी तुळशीचा वास,
त्याच्या घरात होतो स्वर्गसुखाचा भास
होतं सुखसमृद्धीचं आगमन
जेव्हा होतं शालिग्राम अन् तुळशी मिलन
तुळशी विवाहाच्या खूप खूप शुभेच्छा🌱🙏🏻