आज आपल्या कार्यक्रमास उपस्थित professional Model... Mr. Majhi Mumbai winner 2021. Mr Rasayani runner up 2021 -22 तसेच story writer कलाकार देवदत्त घरत यांच्याशी हितगुज ऐकायला विसरू नका आज स���ाळी 10.30 वाजता आणि पुन:प्रक्षेपण दुपारी 3:30 वाजता आपल्या आचार्य 90 FM वर
आज ऐकूया आचार्य 90 fm वर
श्री गणेश गायकवाड यांचा
वडापाव चा छोटासा व्यवसाय ते युनिक रेस्टॉरंट चे मालक असा यशस्वी प्रवास
ऐकायला विसरू नका
ये दिलं मांगे चा��्स (सिजन 2)
आज दुपारी 12 वाजता
आज आचार्य 90 FM वर रंगणार गप्पांची खास मैफिल, शिक्षक,निवेदक,कवी गणेश मिरगुले यांच्याशी कल्याणी शिंदे यांचा संवाद!
श्रोते हो, ऐकायला विसरू नका आज दुपारी 12 वाजता आपल्या 90FM वर📻🎙️
सोशल वर्क करणाऱ्या "वी क्लब" चा सदस्या पल्लवी चांदना यांच्याशी खास बातचीत
जाणून घेऊयात त्यांचा प्रवास "नवरात्र विशेष" कार्यक्रमात ऐकायला विसरू नका आज दुपारी ४ वाजता आपल्या आचार्य 90FM वर
#acharya90fm#interview#guest #
कुर्लाच्या पहिल्या महिला आटो शिक्���ा चालक ज्या पाच वर्ष्यापासून रिक्षा चालवून समाजात सेवा देण्याचं काम करता आहेत
जाणून घेऊयात त्यांचा प्रवास "नवरात्र विशेष" कार्यक्रमात ऐकायला विसरू नका आज दुपारी ४ वाजता आपल्या आचार्य 90FM वर
#acharya90fm #interview #guest #navratrivishesh
आज ऐकूयात नवरात्र विशेष कार्यक्रमात "स्वच्छता सुपरवूमन" यांच्याशी कल्याणी शिंदे यांनी केलेली बातचीत दुपारी 3.30 वाजता
ऐकत राहा आचार्य 90 FM तुमचा आपला रेडिओ📻🎙️
Don't forget to listen to the first episode of the program "Tuch Ti Durga" Hosted by Kalyani with PSI Jayashri Devade 'Nirbhaya Pathak' Today at 3.30 Pm Keep listening on Acharya 90FM your own Radio
lets explore the architectural fineness of the Indian, urban infrastructure with the drinking water fountains known as " pyaav " and their history & rich cultural heritage with a renowned architect Rahul Chemburkar.
Today @4:00pm
#Acharya90fm#pyaavwalk#culturalheritage
Shri Vinod Anant Mestry
(Author, Speaker, Poet, Life-Business Coach) is coming to meet you with RJ Ganesh Mirgule 12 pm onwords
So guys just tune into Acharya 90FM
Keep listening to
Acharya 90FM
Your Own Radio Station!!!
Listen to Dr Cheema giving insights on Personality Development and motivation towards better career.
Listen on Acharya 90Fm app, Today 2 Sep, 3:00pm IST