@Shreee_Amit भाऊ संत म्हणून जरी जगलास, तरीही लोक तुझ्या वाटेला जाऊन तुला ना ना प्रकारे ताप देणारच आहेत. मग विचार येतो
"मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास।कठिन वज्रास भेदू ऐसे ॥भले तरी देऊ कासेची लंगोटी।नाठाळाचे माथी हाणू काठी ॥"
@DrVrushaliRaut एकंदरीत स्त्रियांना गुलामगिरी आणि चूल-मूल या चौकटीतून बाहेर आणणाऱ्या समाजसुधारकांचं कार्य चुलीत घालायचं काम आजकाल सुरू आहे, सनातन च्या नावाखाली जुन्या, विकृत प्रथा उज्जीवत करणं असो वा तुम्ही जसं अधोरेखित केल की स्त्रियांना फक्त शोपीस पुरत मर्यादित ठेवणं असो.
@lolflix_ And whether modi government shared true facts about Pulwama attack? Actual figures of collateral damage during op sindoor? Why Trump announced cease fire? There are many such questions with all Governments
@jerome79112547@lolflix_ Its the combine efforts by all Govt’s since 1950, you can check facts on google, but still if you check we are lacking of multiple squadrons and far behind china