अरे कोरोना मुळे हातावर पोट असलेल्या परिवारतील कर्ता व्यक्ती चा मृत्यू झाल्यास अश्या परिवारला सरकार काय मदत करेल का ? की पुन्हा त्यांना मरणाच्या दारावर सोडून सरकार निवडणूक आल्यावरच चेहरा दाखवेल.@RajThackeray@PMOIndia@AmitShah
@renusharma018 • मुंडे मंत्री आहेत, वाजपेयी पंतप्रधान होते.
धनंजय मुंडे यांचे विवाहबाह्य संबंध असल्याची त्यांनी स्पष्ट कबुली दिली. अटल बिहारी वाजपेयी यांनी सुद्धा तशी जाहीर कबुली दिली होती.