राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्षा सौ. वैशाली नागवडे जी (महिला काँग्रेस), श्री. निखील ठाकरे जी (युवक काँग्रेस) आणि श्री. चिन्मय गाठे जी (विद्यार्थी काँग्रेस) यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
नोबेल पुरस्काराने सन्मानित, भारताला राष्ट्रगीताची अमूल्य देणगी देणारे महान कवी, तत्त्वज्ञ आणि विश्वबंधुत्वाचा संदेश देणारे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन!
अणुशक्तीनगर विधानसभेतील नागरिकांचे महानगरपालिका आणि एसआरएशी संबंधित विषयाची सोडवणूक करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या एम/पूर्व कार्यालयात मनपा अधिकारी, मेडिकल ऑफिसर ऑफ हेल्थ आणि एसआरए अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली.
📍 एम/पूर्व कार्यालय, गोवंडी
#AnushaktiNagar #SanaMalikShaikh #BMC #SRA #Govandi
अणुशक्तीनगर विधानसभेतील नागरिकांचे महानगरपालिका आणि एसआरएशी संबंधित विषयाची सोडवणूक करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या एम/पूर्व कार्यालयात मनपा अधिकारी, मेडिकल ऑफिसर ऑफ हेल्थ आणि एसआरए अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली.
📍 एम/पूर्व कार्यालय, गोवंडी
#AnushaktiNagar #SanaMalikShaikh #BMC #SRA #Govandi
महिलांचा सन्मान हा राजकारणापलीकडचा विषय आहे. एका महिला नेत्याविरुद्ध “गुंगी गुडिया”सारखी अवमानकारक भाषा वापरणे म्हणजे प्रत्येक महिलेचा अपमान आहे. मतभेद असू शकतात, पण महिलांचा अवमान कधीच मान्य होणार नाही. महाराष्ट्र काँग्रेसने याबद्दल माफी मागावी.
#गुंगी_नाही_उपमुख्यमंत्री
राज्याच्या लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्याविषयी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या आक्षेपार्ह व बेजबाबदार वक्तव्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निदर्शन करण्यात आले.
मंत्रालयाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून श्री. हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेस पक्षाला सद्बुद्धी मिळो, यासाठी मुक आंदोलन करत निषेध नोंदविला. या आंदोलनात मुंबई विभागीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
#गुंगी_नाही_उपमुख्यमंत्री #SanaMalikShaikh #SunetraPawar
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की राष्ट्रीय अध्यक्ष एवं महाराष्ट्र की उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार जी के बारे में कांग्रेस के सोशल मीडिया के माध्यम से की गई टिप्पणी अत्यंत दुर्भाग्यपूर्ण और निंदनीय है।
कांग्रेस को इस आपत्तिजनक पोस्ट के लिए खेद व्यक्त करते हुए सार्वजनिक रूप से माफी मांगनी चाहिए।
#गुंगी_नाही_उपमुख्यमंत्री #SanaMalikShaikh #SunetraPawar
महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सार्वजनिक आयुष्यात महिलांचा आदर करणे ही आपली संस्कृती राहिलेली आहे. मा. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी आणि अधिकृत हँडल्सवरून ज्या प्रकारे गलिच्छ आणि खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे, ती अत्यंत संतापजनक आणि निषेधार्ह आहे.
ही केवळ एका महिला नेत्यावर झालेली टीका नसून, महाराष्ट्रातील तमाम महिलांचा अपमान आहे. आपल्या राजकीय अपयशावरून लक्ष हटवण्यासाठी काँग्रेस अशा प्रकारच्या गलिच्छ भाषेचा वापर करत आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट करावी आणि या वक्तव्याबद्दल महाराष्ट्रातील महिलांची तात्काळ माफी मागावी!
महाराष्ट्र की राजनीति में महिलाओं का सम्मान हमेशा से हमारी परंपरा और संस्कृति रही है। हमारी उप मुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा ताई पवार जी के खिलाफ कांग्रेस पार्टी जिस तरह की अमर्यादित और निचले स्तर की भाषा का इस्तेमाल कर रही है, वह बेहद शर्मनाक और निंदनीय है।
यह टिप्पणी सिर्फ सुनेत्रा ताई पर नहीं, बल्कि महाराष्ट्र की हर उस महिला का अपमान है जो सार्वजनिक जीवन में अपना योगदान दे रही है। अपनी राजनीतिक विफलता को छिपाने के लिए कांग्रेस इस स्तर पर उतर आई है। कांग्रेस के शीर्ष नेतृत्व को तुरंत सामने आकर इस आपत्तिजनक भाषा के लिए महाराष्ट्र की महिलाओं से माफी मांगनी चाहिए।
#गुंगी_नाही_उपमुख्यमंत्री #SunetraPawar #SanaMalikShaikh
आज प्रश्न एका महिला नेत्याचा नाही, तर महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेच्या सन्मानाचा आहे. “गुंगी गुडिया”सारख्या शब्दांचा वापर करून महाराष्ट्र काँग्रेसने महिलांविषयीचा आपला दृष्टिकोनच उघड केला आहे. अशा भाषेला राजकारणात स्थान असू शकत नाही.
छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनी घडलेल्या महाराष्ट्रात महिला सन्मान ही केवळ घोषणा नाही, तर संस्कृती आहे. मतभेद असतील तर ते विचारांवर मांडावेत, महिलांचा अवमान करून नव्हे.
#गुंगी_नाही_उपमुख्यमंत्री #SanaMalikShaikh #SunetraPawar
स्कूल मॅनेजमेंट असोशिएशनच्या शिष्टमंडळासह राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची भेट घेतली. मुंबईतील शाळांच्या मान्यतापत्र नूतनीकरण, UDISE क्रमांक, शाळांवरील नोंदविण्यात आलेले FIR तसेच शैक्षणिक व प्रशासकीय अडचणींबाबत सविस्तर चर्चा करून असोसिएशनच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.
#SanaMalikShaikh #MLA #SunetraPawar #SchoolManagementAssociation #UDISE
अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या. तसेच मुंबईतील SIR प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना निवडणूक अधिकाऱ्यांच्या बैठकीत सहभागी होऊन मतदारसंघाशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे मांडले.
#SanaMalikShaikh #AnushaktiNagar #MLA #NCP #SIR #Meeting
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधन शिबिर या उपक्रमाअंतर्गत अणुशक्तीनगर विधानसभेतील नागरिकांसाठी जनता दरबाराचे घेण्यात आला. नागरिकांनी या उपक्रमाला उदंड प्रतिसाद दिला.
विविध शासकीय योजना, सरकारी कागदपत्रे, ओळखपत्र आणि योजनांसदर्भातील नागरिकांच्या शंकाचे निरासरण आणि त्यांच्या समस्यांची सोडवणूक यावेळी करण्यात आली.
📍 अणुशक्ती नगर राष्ट्रवादी कार्यालय, यश सिग्नेचर बिल्डिंग, देवनार
#JantaDarbar #MLA #SanaMalikShaikh #Camp #Anushaktinagar
भावपूर्ण श्रद्धांजली! 💐
शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
शिक्षण क्षेत्रातील त्यांचे अमूल्य कार्य आणि योगदान सदैव स्मरणात राहील.
#DYPatil#PadmaShri#RIP#MLA#SanaMalikShaikh
Today had a meeting with our Hon’ble Deputy Chief Minister of Maharashtra, Smt. Sunetra Pawar, and raised the concerns of the Girls Islamic Organisation (GIO), Maharashtra South Zone, regarding restrictions on wearing the hijab inside Maha TET examination halls.
Requested that candidates observing the hijab be permitted to appear for the Maha TET examination by following security procedures similar to those in NEET and JEE examinations, ensuring that no eligible woman is deprived of educational and employment opportunities due to her religious attire.
#SanaMalikShaikh #SunetraPawar #MahaTET #GIO #WomenEducation #Maharashtra
शिक्षण क्षेत्रात अत्यंत मोलाचे आणि अमूल्य योगदान देणारे महान शिक्षणतज्ज्ञ, बिहार व त्रिपुराचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरोधात समांतर 'प्रतिसरकार'ची स्थापना करून स्वातंत्र्यलढ्यात ऐतिहासिक योगदान देणारे महान स्वातंत्र्यसेनानी, क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचे महान प्रणेते, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त गिरगाव चौपाटी येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पावन स्मृतीस आदरांजली वाहिली.
#LokmanyaTilak