@NiteshNRane
A talented leader whom Vijiniri and I have experienced. ✨
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा नितेशजी 🚩🚩
जय श्री राम 🔱🔱
- निलेश कदम
भाजप कार्यकर्ता, बांदा, सिंधुदुर्ग
बीकेसी मैदान येथे होणाऱ्या शिवसेनेच्या भव्य दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर या मैदानाला भेट देऊन सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेतला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवसैनिक मेळाव्यासाठी येणार असून त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी व्यक्तीशः कामाचा आढावा घेतला.
#दसरा_मेळावा