जळगाव जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या #रोहिनीताई_खडसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस निरोगी आरोग्य व उदंड आयुष्य लाभो या मनःपूर्वक सदिच्छा.💐
@NCPspeaks@Rohini_khadse
जळगाव येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 'बेस्ट डिजिटल बँक' व बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे यांना 'वूमन लिडर ऑफ द इयर' पुरस्कार मिळाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन ताई ❣️..!
@NCPspeaks@Rohini_khadse
दुग्ध शर्करा योगच म्हणावा नेहमी दुसऱ्यांच्या आनंदात आनंद शोधणारा छायचीत्रकर जेव्हा पालकमंत्री स्वतःच म्हणतात थांब मिच तुझा फोटो काढतो आज साहेबांच्या वाढदिवसा निमित्त सर्व फोटोग्राफी आवरली तेव्हा भुजबळ साहेब स्वतःम्हणाले बापूसाहेब आता मिच तुमचा फोटो काढतो.
#नेता❣️
@ChhaganCBhujbal
वाढदिवसानिमित्त आ.दादांना भेटायला येताना पुष्पगुच्छ किंवा इतर भेट न आणता.विद्यार्थ्यांना लागणारे शैक्षणिक वस्तू किंवा साहित्य आम्हाला भेट करावे किंवा आमच्या पर्यंत पोहोचवावे आम्ही ते गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवु.
#HappyBirthdayRohitDada@NCPspeaks@RRPSpeaks@SunilGavhaneNcp
ह्या उपक्रमामुळे नदी व धरणांत होणारे प्रदूषण टाळता येईल म्हणून निर्माल्य मटेरियलचे संकलन राजे संभाजी नगर,ज्ञानपिठ शाळे जवळील नाम दर्शक पाटी जवळ सकाळी ९:०० ते ११:०० ह्या वेळेत करायचे आहे. कृपया सर्व गणेश भक्तांनी याची नोंद घ्यावी.
@AjitPawarSpeaks@supriya_sule
अगरबत्ती काड्या, वाहिलेले फुले, फळे, विड्याची पाने इत्यादी इतरत्र ठिकाणी किंवा नदी अथवा धरणात न टाकता त्याचे संकलन करण्यात येईल. कारण सदर मटेरियल संकलन करून धरण परिसरात एका ठिकाणी खड्डा करून त्यात पुरवुन त्या जागी झाड लावण्यात येईल.
@RRPSpeaks