(कॅम्प पी. डबल्यू. डी ग्राउंड मानखुर्द घाटकोपर लिंक रोड रायझिंग सिटी घाटकोपर पूर्व मुंबई ४०००७७)या परिसरात काही दिवसापासून स्वच्छता झालेली नाही.या कचऱ्यामुळे परिसरात प्रदूषण आणि आजारांचे साम्राज्य पसरत आहे. म्हणून लवकरात लवकर हा कचरा साफ करण्यात यावा.
-नितीन वाघमारे
८१०८८६३५२०
@SonuSood sir🙏 The name of this thing is Prabhas Bhalerao,
this disease is bone marrow transplant and has been told 21 lakhs for treatment,the condition of his house is not enough to withstand this disease,it is very poor,treat the survivors. So children will get life donation
ठाणे रेल्वे स���टेशन वरील बस्थानका आहे. त्याच्या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात खड्डेपडले आहेत.आणि त्या खड्ड्या मध्ये पाणी ही जमा होत आहे. आणि ते पाणी बस तिथून जाताना प्रवाशांच्या अंगावर ते पाणी उडत आहे.आपणास विनंती आहे.की लवकरात लवकर ते खड्डे भरण्यात यावे.
@TMCaTweetAway