बाप्पा यंदा तुझी सेवा करायची राहीलच बघ पुढच्या वर्षी या कोरोनाचा नायनाट करुन ये सर्व ढोलताशा पथक वाजपी तुझी आतुरतेने वाट पाहतील...🙏🙏🙏
.
Art by 🖌️🎨 karishma
.
Dedicated to all #dholtashapathak
In… https://t.co/Tvf1Bo6nqb
महोदय,
महाराष्ट्रातील बऱ्याच शाळा पालकांना ऑनलाईन शाळेच्या निमित्ताने मागील वर्षाप्रमाणेच फी मागून त्रास देत आहेत बरीच जनता आधीच कोरानमुळे बेरोजगाराने अपुऱ्या आर्थिक बाबीमुळे त्रस्थ आहे आपण अधिकृत निर्णय देवुन जनतेला विश्वासात घ्यावे ही विनंती
@VarshaEGaikwad@CMOMaharashtra
मुंबईतील नामांकित मंडळांच्या गणपती सजावट अगदी लीलया उभारणारे नादखुळा कलाकार आमचे मित्र Atul Phadale यांच्या घरातील निसर्ग बाप्पा 😍
#नादखुळा 😍🙏❤️
phadaleatul
.
#ganeshutsav#ganeshutsav2020… https://t.co/7kGvWaLSHY
Elephant Rock, Iceland 🐘
📷 travel.enthusiastss
🎥 h0rdur
.
आवडला का व्हिडिओ मग फॉलो कराच आम्ही @Naaadkhula
💯 आम्ही मराठी यूट्यूबकर आमचा #नाद लागु शकतो..
Follow : @Naaadkhula
Use hashtag #naadakhula
.
#naadkhulaa… https://t.co/rvDlDH1AFA
•• आजचा नादखुळा कलाकार ••
📷🎨 amitmunge1507
.......
.
मऱाठमोळा अंदाज मराठ मोळी माणस...
मराठी सणांचा उत्सव, मराठी भाषा अन कलेच कौतुक. या सर्वांचे एकच मराठमोळे व्यासपीठ #नादखुळा. 🚫 💯 आम्ही मराठी यूट्यूबकर आमचा #नाद लागु… https://t.co/MEmWVrWuPw
चाळसंस्कृतीच्या नयनरम्य देखाव्यात
विराजमान झालेला Parag Sawant यांचा बाप्पा ह्याला बोलतात...
#नादखुळा 😍🙏❤️
.
दहा बाय दहाच्या घरात केलेलं खास आकर्षण 😍
.
Truly appreciate the great work bro Parag Sawant… https://t.co/FvjBzT4AVd