🔴पुढारी ब्रेकिंग
♦हुपरी संपूर्ण लॉक डाऊनचा निर्णय़ मागे- नगरपालीका बैठकीत निर्णय
♦15 में रोजी सर्वपक्षीय बैठक घेऊन निर्णय
♦ पूर्वीप्रमाणे सकाळी सात ते अकरा पर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकाने शुरू
♦ग्रामस्थांच्या विरोधामुळे निर्णय़ मागे
🅰अमजद नदाफ
पत्रकार दैनिक पुढारी
🔴हुपरीत ��ूर्णलॉक डाऊनला
ग्रामस्थांचा तीव्र विरोध
♦नगरपालीकेला कोरोना प्रतिबंधक उपाययोजना राबवण्यात अपयश आल्याचा आरोप
♦नगरपालीकेची तातडीची बैठक सुरू
🅰अमजद नदाफ
पत्रकार दैनिक पुढारी
🔴ब्रेकिंग
♦हुपरीत 11 में पासून 10 दिवस पूर्ण लॉकडाऊन
♦सर्व दुकाने राहणार बंद
♦हॉस्पिटल व मेडिकल सुरू
♦बाहेर दिसल्यास पोलिस करवाई , आणि कोरोना चाचणी घेणार
♦कोरोना ���ुग्ण संख्या वाढत असल्याने नगरपालीकेचा निर्णय़
🅰अमजद नदाफ
पत्रकार दैनिक पुढारी
🔴हुपरी ब्रेकिंग
हुपरीकर नागरिकांना आवाहन ,
आता काळजी घ्यायला लागत्या 🙏
हुपरीत आज रविवार दि 18 रोजी 7 जन कोरोना पॉजिटिव्ह
Active पेशंट संख्या 23
मास्कचा वापर करा , सुरक्षित रहा.
🅰𝗮𝗺𝗷𝗮𝗱 𝗻𝗮𝗱𝗮𝗳
reporter pudhari
🔴हुपरी ब्रेकिंग
हुपरीत आज मंगळवार दि १३ रोजी ३ जन कोरोना पॉझिटिव्ह
यशवंत नगर १
महावीर नगर १
अन्य १
Active पेशंट संख्या १०
मास्कचा वापर करा , सुरक्षित रहा.
🅰𝗮𝗺𝗷𝗮𝗱 𝗻𝗮𝗱𝗮𝗳
reporter pudhari
🔴हुपरी ब्रेकिंग
हुपरीत आज सोमवार दि 12 रोजी 3 जन कोरोना पॉझिटिव्ह
यशवंत नगर १
छत्रपती शिवाजीनगर १
महावीर नगर १
Active पेशंट सं��्या ७
💥मास्कचा वापर करा , सुरक्षित रहा.
🅰𝗮𝗺𝗷𝗮𝗱 𝗻𝗮𝗱𝗮𝗳
reporter pudhari
🔴हुपरी ब्रेकिंग
✔︎᯾मास्कचा वापर करा
आज 7 एप्रिल रोजी सूर्या कॉलनी , जैन बस्ती जवळ , व ग्रामपंचायत कार्यालय जवळ असे 3 जन कोरोना बाधित.तर वाळवेकर नगर येथील रुग्ण दोन दिवसापूर्वी पॉझिटीव्ह .
मास्कचा वापर करा , सुरक्षित रहा.
🅰𝗮𝗺𝗷𝗮𝗱 𝗻𝗮𝗱𝗮𝗳
reporter pudhari
ह��परी बब्रेकिंग
♦आज बुधवार दि 10 मार्च यशवंत नगर येथील एकाच कुटुंबातील 7 जणाना कोरोणाची लागण
♦हुपरीकर नागरीकाना आवाहन : खबरदारी घ्या , नियम पाळा , सुरक्षित रहा
🅰अमजद नदाफ
पत्रकार दैनिक पुढारी
♦हुपरीकर नागरीकाना आवाहन : खबरदारी घ्या , नियम पाळा
♦आज मंगळवार दि 23 फेब्रुवारी तळदगे वेस, येथील एक युवक कोरोना बाधीत , 4 तारखेपासून आतापर्यंत एकूण 4 बाधित.
🅰अमजद नदाफ
पत्रकार दैनिक पुढारी
🔴हुपरी मध्ये पुन्हा कोरोनाची एंट्री 🔴
♦हुपरीत आज 4/2/2021 रोजी चांदी नगर लक्ष येथील एक महिला कोरोना बाधीत .
सुरक्षित रहा , खबरदारी घ्या!
🅰अमजद नदाफ
पत्रकार दैनिक पुढारी
♦पुढारी ब्रेकिंग ♦
♦हुपरीच्या जवाहर साखर कारखान्याचा नामविस्तार
♦ कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना असा होणार नामविस्तार
♦31 व्या सर्वसाधारण सभेत उत्साहापूर्ण वातावरनात ठराव संमत
🅰अमजद नदाफ
पत्रकार हुपरी
@PawarSpeaks *भारताचे माजी संरक्षण व कृषी मंत्री खासदार मा श्री शरदराव पवारसाहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, माझ्या पुस्तकाचा प्रकाशन मा पवारसाहेब यांच्याहस्ते झाले त्यावेळचे छायाचित्र,
शूभेछूक : अमजद नदाफ पत्रकार दैनिक पुढारी, निमंत्रक हुपरी नगरपालीका कृती समिती हुपरी