शिवसेनेचे मुख्यनेते, लोकप्रिय उपमुख्यमंत्री ना. @mieknathshinde साहेब @DrSEShinde साहेब यांच्या मार्गदर्शनात आरोग्य मंत्री ना. @PrakashAbitkar साहेब यांच्या पुढाकारातून आरोग्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध आरोग्य सेवेचा, २२ जून पर्यंत एकूण १,३०,२५५ वारकऱ्यांनी लाभ घेतला.
'' संसदीय लोकशाहीत उत्कृष्ट कार्य व सातत्यपूर्ण योगदान " याची दखल घेत शिवसेनेचे खासदार श्री.श्रीरंग बारणेजी यांना " संसदरत्न विशेष पुरस्कार " जाहीर झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा..!!
@Shivsenaofc@MPShrirangBarne
शिवसेना खासदार श्री.नरेशजी म्हस्के यांनी पहिल्याच खासदारकीच्या कार्यकाळात संसदेत उल्लेखनीय कामगिरी करत " संसदरत्न " पुरस्कार पटकावला आहे, ही सर्व शिवसैनिकांसाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे. म्हस्के साहेब यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
@nareshmhaske
ऑपरेशन सिंदूर आणि भारताच्या दहशतवाद विरोधी भूमिकेची माहिती आंतरराष्ट्रीय समुदायासमोर मांडण्यासाठी बनवलेल्या सात सदस्य प्रतिनिधी मंडळात निवड झाल्याबद्दल आमचे नेते, शिवसेनेची बुलंद तोफ, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब @DrSEShinde यांचे मनःपूर्वक अभिनंदन
#Shivsena#EknathShinde
अरे झाकणझुल्या @rautsanjay61 खरा महाराष्ट्रद्रोही तर तू, तुझा आका आणि त्याची शिल्लकसेना आहे. सत्तेसाठी हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही सोनियांच्या कुशीत अन् पवारांच्या मांडीवर जाऊन बसलात हे महाराष्ट्र विसरलेला नाही.
@mieknathshinde@DrSEShinde@Shivsenaofc@GawaliBhavana
छत्रपती राजाराम महाराजांच्या नंतर मराठा साम्राज्याची धुरा समर्थपणे वाहून औरंग्याला याच मराठी मातीत गाडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सूनबाई, करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी भोसले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
#Maharani#Tarabai#jayanti#Shivsena#EknathShinde
अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथीदिनी कोटी कोटी वंदन !
#ChhatrapatiShivajiMaharaj#Shivsena