एक सरकारी चैनल का सरकारी प्रवक्ता (एंकर), कल चर्चा के दौरान BJP प्रवक्ता से #Ram और कॉंग्रेस प्रवक्ता से #Czechoslovakia के स्पेलिंग पूछ था,
फिर ठहाके लगा कर हस्ते हुए अपनी वफ़ादारी अपने मालिकों के प्रति दिखा ख़ुश हो रहा था. आज दो बिस्किट फ़ालतू जो मिलने वाले हैं🤣.
@ssrajputINC
Find celebrating ‘X’ number of yrs of a film on social media repetitive , as its become more like a yearly birthday wish rather than a milestone. But just saw #11YearsOfMyNameIsKhan and felt like saying, I think everybody involved with the film did a very fine job of it.
आजच्या या कार्यक्रमाच्या नियोजनात मला पक्षातील तरुण पिढी पुढे दिसली. त्यांची ऊर्जा आणि उत्साह दिसला. सार्वजनिक आणि समाजकार्यासाठी नवी पिढी तयार होणे, ही राज्याच्या प्रगतीच्या दृष्टीने चांगली बाब आहे, असे मला वाटते.
कोरोनाचा काळ असल्यामुळे वाढदिवसाचा कार्यक्रम घेण्याचे मी टाळत होतो. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकाच ठिकाणी डिजिटल माध्यमातून राज्यातील सर्व नेत्यांना, कार्यकर्त्यांना एकत्र आणायची संकल्पना मांडली, त्यामुळे मला नाही म्हणता आले नाही.
आज माझ्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील माझे सर्व सहकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि डिजिटल रॅली व इतर माध्यमांतून महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेने माझ्यावर त्यांच्या निस्सीम प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला त्याने मी भारावून गेलो आहे.
Here’s wishing the Birthday a very Happy Rajinikanth!!! Marking another year of superhuman-ness from the one and only Thalaiva!! Health and happiness to you always @rajinikanth sir... Love you very much!
Paired with an awesome cake of Mannat, FANs from Burdwan had a great event with cake cutting, quizzes, singing, dancing and felicitations of eminent personalities of the city! 🙌🏼💗🎂😍
#HappyBirthdaySRK