श्री शारदा गजानन मंदिर, अखिल मंडई गणपती मंडळ ट्रस्ट, पुणे येथील लाडक्या बाप्पाचे दर्शन घेऊन मनोभावे आरती केली. यावेळी सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मारकास आणि महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक वाटचालीला दिशा देणारे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारकास अभिवादन केलं.
राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे अडचणीत असलेल्या आपल्या बळीराजाला या संकटातून सावरण्याचं बळ मिळावं, त्याच्या जीवनात सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना बाप्पाच्या चरणी केली.
महाराष्ट्रावर आलेली सर्व विघ्नं दूर करून बाप्पाने संपूर्ण महाराष्ट्राला सुखी, समृद्ध आणि सुरक्षित ठेवावं, हीच मनोकामना.
📍पुणे
तसबिरीवर राजकारण पेटलं… पण विद्यार्थ्यांच्या ताटातील प्रश्न गेला कुठे?
मोर्चे, FIR, आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात मूळ प्रश्नच मागे पडतोय का?
✍️ अनंत नलावडे यांचे परखड भाष्य
https://t.co/KMlRRGC2MA
#MaharashtraPolitics#AmitThackeray#MNS#BJP@NalavadeAnant