वाळकेश्वर I वेळोवेळी मराठी व्यावसायिकांची गळचेपी करण्याचे काम बीएमसी प्रशासनाकडून होत असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे, परप्रांतीय अनधिकृत व्यावसायिकांना मात्र अभय दिले जात असल्याचे चित्र आहे. हा दुजाभाव अजिबात खपवून घेतला जाणार नाही!
@mybmc@myBESTBus
@jh_nishant@Rashtrabhasha_ अरे भडव्या तुमचे खायचे वांदे आहेत तुमच्या राज्यात आणि आम्हाला ज्ञान शिकवतो आधी स्वतःचा बघा तुम्ही भिकारी ते भिकारीच राहणार कुत्र्याला हाड बोल तरी तो निघून जातो पण तुम्ही मार खावून पण लजमोड्या सारखे येता परत
कोल्हापूरकरांनी सुरुवातीपासूनच वचक ठेवला पाहिजे, पुणे मुंबईतील मराठी लोकांनी केलेल्या चुका कोल्हापूरकरांना टाळता येऊ शकतात.
भैय्याला दयामाया दाखवणे ही घोडचूक आहे. भैय्यासाठी आपण हिंदीत बोलणे हे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. देशबांधव या थोतांडाला बळी पडू नये !
ठाणे शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची अशी अवस्था वेदनादायी आहे.
दोन महिन्यांपूर्वी घाई घाई मध्ये निकृष्ट दर्जाचे काम करून उद्घाटन केलेल्या स्मारकाच्या फरश्या उखडून पडल्या, मूर्तीवर पक्ष्यांची विष्ठा पडलेली आहे परंतु लक्ष द्यायला सत्ताधाऱ्यांकडे वेळ नाही. #ठाणे
फ्रेंच प्रेसिडेंट स्वतः इंग्रजी मध्ये विचारतोय आणि गुजराती असलेले हे इंग्रजी येत असून सुद्धा बिमारू हिंदी भाषेत बोलतात - कायम हिंदीचा आग्रह कशाला? ह्यांना भारतातील भाषिक विविधता संस्कृती ह्याचा तिटकारा आहे हे नक्की आणि हिंदी(उर्दू) च्या आडून सर्व गैरहिंदी भाषा संस्कृतीवर ह्यांना वरवंटा फिरवायचा आहे.
जोखीम विश्लेषण केलं तर आपल्या भाषा संस्कृती किंबहुना आपल्या भाषिक स्वातंत्र्यावर, अस्तित्वावर ह्याची हि विचारधारा हा थेट धोका आहे.
भारताची भाषा हिंदी आहे किंवा भारताला एक भाषा आहे हे जगाला दाखवण्याचा सुद्धा खोडसाळ प्रयत्न ह्यातून दिसतो. हा हिंदी राष्ट्रवाद आहे जो गैरहिंदी राज्यात सुद्धा हे करतात जे अयोग्य आहे जर हिंदी राष्ट्रवाद दिल्लीतील पक्ष करणार असतील तर प्रत्येक अहिन्दी राज्यात त्या त्या भाषांचे राष्ट्रवाद उभे राहिले पाहिजेत. भारताला एक भाषा नाही पण प्रत्येक राज्याला स्वतःची भाषा आहे.