आपल्या देशात हे असं आहे काही चांगलं काम करायला गेलं की आलेच सरकारी नोटीस. तरुण विद्यार्थ्यांनो उद्या पुण्यात भेटू संध्याकाळी चार वाजता सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे.
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त प्रा. नामदेवराव जाधव सरांचे "राजगड"पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रसंगी पि.ची. मनपा चे महापौर मा. रवीभाऊ लांडगे, आमदार. अमित गोरखे, उपमपौर सौ. शर्मिला ताई बाबर, नगरसेवक शैलजाताई मोरे आणि अमित गावडे तसेच तमाम शिवप्रेमी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म गडावर झाला त्यांची उभी हयात गडावरच त्यांनी काम केलं आणि त्यांचे निधनही गडावरच झाले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज समजून घेण्याचा उत्तम पर्याय आहे म्हणजे गडांची माहिती असणं. जय शिवराय.
सिंगापूर मधील सामान्य नागरिकांचे मासिक दरडोई उत्पन्न 12लाख आहे. तरुणांनो तुमच्या वाट्याला 75 वर्षात काय आले का वाट लागली? भ्रष्ट कारणे पाहा. धन्याला धतुरा आणि चोराला मलिदा...
आपल्या परिसरात नगरपालिकेने महानगरपालिकेने राज्य सरकारने एखादे असे प्रेक्षणीय जागतिक कीर्ती ठिकाण बनवले असेल तर त्याचे नाव कमेंट करा... उदा. अरबी समुद्रातील शिवस्मारक...
मुंबईचे प्रसिद्ध उद्योजक राज शर्मा यांची सनय छत्रपती शासन पक्षाचे मुंबई उपाध्यक्ष या पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! संपर्क: 9167272814.
वायफळ खर्चामुळे प्रत्येक भारतीयावर पाच लाख रुपयांचं कर्ज आहे यात भर म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिकेने केलेलं 15000 कोटीचं फाजील कर्ज यामुळे प्रति फॅमिली आणखी तीन लाख रुपये कर्ज डोक्यावर? लोकांना राहती घर फ्लॅट बंगले सोडून परत गावाला जावं लागेल. कागदपत्रांसह लवकरच जाहीर खुलासा
ज्यांच्या प्रेरणेने स्वराज्य निर्माण झालं आणि रयतेला न्याय मिळाला त्यांच्याच प्रेरणेने आम्ही हा महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त सर्व ठिकाणी होतकरू सुशिक्षित तरुणांना आपण नगरसेवक ची तिकिटे देणार आहोत तरुणांनो तयारीला लागा ही संधी पुन्हा नाही. सर्वत्र स्वबळावरती लढणार आहोत
तरुण मित्रांनो कायदा शिका कायद्याने लढा भ्रष्टाचार संपवा शून्य टक्के भ्रष्टाचार शंभर टक्के प्रगती हे उद्दिष्ट ज्यांना ज्यांना प्राप्त करायची इच्छा असेल त्या सर्व तरुणांनी या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हावे आपला गाव आपला तालुका आपला जिल्हा सुधारून हा महाराष्ट्र समृद्ध करूया