भारतीय जनता पक्ष वाढी साठी सतत झटणारा. एक निष्ठावंत कार्यकर्ता, एक द्राष्ट नेता, एक कार्यकर्त्याचा पाठीराखा, एक कुशल नेतृत्व असणारा नेता, एक सावरकरांच्या विचारणे प्रेरित असणारा कार्यकर्ता एक चण्याक्य म्हणजे आमचा दादा रवी दादा
सर्वे भावंतु सुखीन्हा सर्वे भवंतु निरामयहा..
आज गणेश मंदिर एम. आय. डी. सि. निवासी विभागात योग शिबिराचा कार्यक्रम रावबवण्यात आला. या शिबिराला असंख्या कार्यकर्ते उवस्तिथ होते.