सर्व स्मार्ट नंदुरबारकराना डिजिटल प्लॅटफॉर्म वर एकत्र जोडण्याच्या एक छोटासा प्रयत्न #नंदुरबार_स्मार्ट_सिटी करीत आहे.
येथे मांडलेले मत आमचं वयक्तिक मत आहे
📷 महत्त्वाची सूचना | नंदुरबार 📷
नळवा रोडवरील रेल्वे बोगदा
१५ मे ते ५ जून २०२६ पर्यंत बंद राहणार आहे.
रेल्वे विभागाकडून ड्रेनेज लाईन अंडरपासचे काम सुरू करण्यात येणार आहे.
📷 सर्व प्रकारची वाहतूक बंद
📷पर्यायी मार्गाचा वापर करा
📷 प्रवासापूर्वी नियोजन करा
माहिती जास्तीत पोहोचवा
आपल्या नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्तली सेठी यांची राज्यातील 'आदिवासी भागात आरोग्य सेवा बळकटीकरण' करण्यासाठी नेमण्यात आलेल्या राज्यस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे!
डॉ. सेठींचे खूप खूप अभिनंदन!
#नंदुरबार_जिल्हा_पोलीस_दल#डायल112 ला कॉल… आणि अवघ्या 7 मिनिटांत पोलिसांची कारवाई
अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक करणारे आरोपी शहर पोलीसांच्या ताब्यात
23 गोवंशीय जनावरे सुरक्षितपणे गोशाळेत दाखल
वेग, दक्षता आणि कर्तव्यनिष्ठा याचं उत्तम उदाहरण
#dgpmaharashtra#Dial112
नंदुरबारकरांसाठी एक अभिमानाची आणि महत्त्वाची बातमी! 🚨
'नंदुरबार स्मार्ट सिटी'च्या सर्व नागरिकांच्या वतीने अश्विनी सानप मॅडम यांचे जिल्ह्यात मनःपूर्वक स्वागत! तुमच्या खंबीर नेतृत्वाखाली आपला नंदुरबार अधिक सुरक्षित आणि भयमुक्त राहील, याची आम्हाला खात्री आहे.
🚨 नंदुरबार आणि खान्देशसाठी हवामान अलर्ट! 🚨
शेतकरी बांधव आणि नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी! हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, १९ ते २२ एप्रिल दरम्यान आपल्या उत्तर खान्देशसह राज्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची दाट शक्यता आहे.
🇮🇳 एकतेचा जयघोष! 💪
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त,
नंदुरबार जिल्हा पोलिस दलातर्फे आयोजित "एकता दौड 2025" 🏃♂️🏃♀️
राष्ट्राच्या ऐक्य, एकजुटी आणि देशभक्तीचा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम! ❤️🇮🇳
#एकता_दौड#UnityRun2025#SardarVallabhbhaiPatel
रणधुमाळी सुरू!
महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.
आता लढा होईल थेट जनतेच्या मैदानात!
🗓️ मतदान: २ डिसेंबर
🗳️ निकाल: ३ डिसेंबर
आपल्या शहराचं भवितव्य आपल्या हातात
सज्ज रहा!
#MaharashtraNagarpalikaElection#नंदुरबार#Nandurbar
खोट्या आणि फेक बातम्यांवर विश्वास ठेवू नका,
भारतीय सैन्य आपल्या देशासाठी प्राण पणाला लावत आहेत.. त्यांच्याकडून अधिकृत माहिती येईपर्यंत खोट पसरवू नका...!!!
In the coming days your social media will be flooded with #Pakistan sponsored propaganda.
It's crucial to scrutinize every piece of information carefully.
If you encounter dubious content, especially concerning the Indian Armed Forces or any info related to ongoing situation, report it to #PIBFactCheck.
WhatsApp: +91 8799711259
Email: [email protected]
#OperationSindoor