मुंबई लोकल प्लॅटफॉर्म्सवर स्वयंचलित जिने, लिफ्ट्स, एसी लोकल्स, ऑनलाईन तिकीट्स सगळ्या सुविधा आल्या, ज्या उत्कृष्टच आहेत
पण मूळ गर्दी आणि वेळेवर लोकल येणं/पोहोचणं हे कधी होणार?
सतत लोकल १०-१५ मिनिटं उशीराच कशा असू शकतात? कधी कधी अर्धा एक तास सुद्धा
मूळ समस्येच्या अवतीभोवती फक्त विकास होतोय
#Mumbailocal