'झपूर्झा' प्रस्तुत 'स्वयं टॉक्स: मुंबई २०२३'
#१
‘पल्लवी उटगी'
‘सुपर बॉटम्स' सुरु करून अनेक आयांची चिंता मिटवणाऱ्या ह्या सुपरमॉमला ऐकायला नक्की या २२ जानेवारी २०२३ रोजी 'बालगंधर्व रंगमंदिर, वांद्रे' येथे.
#swayamtalksmumbai2023#connectthethought#superbottoms#mom
@ChaalHaal Listened whole episode today. Excellent and very heartwarming episode on #jaidev ji ! Thank you @p1j and #subrat ! Would have been more pleased to have the mention of 'tere bachpan ko jawani ki dua deti hun' and tumhe dekhati hun to lagta hai aise😊
असं म्हणतात की आपल्या सगळ्यांमध्ये जादू लपली आहे. पण हे खरं आहे का❓
याचं उत्तर द्यायला तीन भन्नाट जादूगार तुम्हाला भेटायला येतायत पुण्यात‼️
Book your tickets now to explore the #MagicWithin.
#स्वयं_वक्ता@sarangkulkarni7@EkTypeFoundry
विविध भारतीय भाषांतील नाविन्यपूर्ण Fonts घडविणारा कल्पक डिझायनर. ज्याची Google ने आवर्जून दखल घेतलीय असा ‘मिडास टच’ असलेला कलावंत.
तोच मिडास टच जाणून घेण्यासाठी लवकरच भेटूया …'स्वयं टॉक्स पुणे २०२२'
औषधाची पेटंट्स आणि त्यांचे जागतिक राजकारण यांच्याशी स्पर्धा करत जगाच्या कल्याणाकरिता पहिले पाऊल टाकणाऱ्या भारताची गोष्ट, विख्यात पेटंट तज्ज्ञ आणि ‘अशीही एक झुंज’ या पुस्तकाच्या लेखिका डॉ. मृदुला बेळे, यांच्याकडून ऐकायला या ‘स्वयं डिजिटल’वर!
https://t.co/pvDKNfh7mQ
@mrudulabele
चित्रांच्या रुढ चौकटी मोडून आणि अनेकांना सोबत घेऊन, भिंतीवरील Larger than Life चित्रे रंगविणाऱ्या आभा भागवत यांचा सामाजिक कलाप्रवास त्यांच्याच तोंडून ऐकण्यासाठी या फक्त ‘स्वयं डिजिटल’ वर
https://t.co/pvDKNfh7mQ
#PassionIsTheNewNormal#SwayamMumbai2021#SwayamTalks