रोहित दादा पवार यांनी 800 किलोमीटर अंतर पायी चालून पूर्ण केला आहे.
निराशाच्या वातावरणामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठेतरी एक शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास जागवणारी एक यात्रा म्हणेन.
#YuvaSangharshYatra
'मैं अभी 49 की हूँ और तीस साल और लड़ूँगी आपके ख़िलाफ़. संसद में, बाहर, गटर हो या सड़क. मैं लौटूँगी और आपका अंत भी देखूँगी.'
#MahuaMoitra यांची ही वाक्य नव्या संघर्षाची नांदी आहे. एका महिलेच्या अंतःकरणातून निघालेले हे शब्द वाया जाणार नाहीत. हा देश कुठल्याही परिस्थितीत फॅसिझमला शरण जाणार नाही. @MahuaMoitra
महुआ मोइत्रा का लोकसभा से निकाला जाना, प्रखर महिलाओं के प्रति सत्ता का घृणास्पद रवैया दर्शाता है। सर्वसत्तावाद की संदर्भ सहित व्याख्या है। सांप्रदायिकता का प्रतिवाद महुआ का लोकतंत्र में सबसे बड़ा योगदान है। उनके खिलाफ हमले की बड़ी वज़ह यही है। नारी शक्ति, योजना का नाम रखने से नहीं आती।महिलाओं को हाशिए पर रखना, उनको काबू में रखना 'शाखा' की मूल शिक्षा में शामिल है। यकीन न हो तो कल्याण पढ़ लीजिएगा।
#MahuaMoitra
आधी राहुल गांधी आणि आता महुआ यांचे सदस्यत्व सभापतींनी संपुष्टात आणले.
यामागचे मुख्य कारण म्हणजे हे दोन्ही लोक अदानीच्या मुद्द्यावर सतत बोलत होते आणि मोदींना प्रश्न करत होते, ज्याची शिक्षा आधी राहुलजींना मिळाली आणि आता महुआला मिळत आहे.
१/२
अरे बापरे!
सत्तेपेक्षा देश महत्वाचा अशी एकदम नवी माहिती देवेंद्रजी यांनी दिली.महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला हे माहीतच नव्हते..त्यांच्या देशात हसन मुश्रीफ, प्रफुल पटेल,सिंचन घोटाळा फेम अजित पवार,ED फेम भावना गवळी,सरनाईक, मुलुंड चे नागडे पोपटलाल यांना मानाचे स्थान आहे..यांचा देश हा असा आहे!हल्ला फक्त मलिक यांच्यावर.बाकीचे यांच्या मांडीवर!
पिते दूध डोळे मिटूनी..
जात मांजराची..