*ओळख, मैत्री, विश्वास, प्रेम, श्रध्दा आणि भक्ती या आयुष्यातील एका सुंदर प्रवासाच्या पायऱ्या आहेत. कोणी कोठे आणि किती वेळ थांबायचे हे ज्याचं त्यानं ठरवायचं...!!!*
💫 *शुभ सकाळ.* 💫
*🌹 प्रभू रामचंद्राची सज्जनशीलता, मातृ-पितृ भक्ती, मर्यादा पुरुषोत्तमता आणि राजेशाही वैभवता, सुख-समृद्धी आरोग्यता, या चैत्रनवमीच्या शुभदिनी.. श्री प्रभूरामचंद्राच्या कृपेने आपल्या आयुष्यात आनंद येवो ही प्रार्थना..*
*""श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा""