पवन कल्याण गोदावरी नदी की सफाई से जुड़े सभी सवालों के जवाब देने वाले एक कर्मचारी से काफी प्रभावित हुए।
चुने हुए प्रतिनिधियों को सरकारी अधिकारियों से इसी तरह बातचीत करनी चाहिए, जिनमें से कुछ के पास राज्य के कल्याण के लिए अद्भुत ज्ञान और विचार हैं।
निकाल लागला तेव्हा तो मेंढरं चारत होता...🥹
काय अफलातून यश आहे...!
किती अफाट मेहनत घेतली असेल याचा अंदाज फोटोवरूनच येतो...
खरंच, अशा संघर्षाला मनापासून सलाम!🫡
IPS बीरदेव डोने सर.. 🌿
#InspiringJourney
खालचा फोटो हा एका खऱ्या लोकसेवक अधिकाऱ्याच्या व्हॉट्सॲप प्रोफाईलचा आहे.
डॉ. प्रवीण गेडाम (IAS) विभागीय आयुक्त नाशिक
इतका प्रामाणिक आणि लोकांच्या सेवेत स्वतःला समर्पित करणारा, कोणत्याही प्रसिद्धीच्या मागे न जाणारा IAS अधिकारी माझ्या तरी पाहण्यात नाही.
हॅट्स ऑफ सर...👌👌👍👍
दिवाळीत असे मातीतले किल्ले दिसत राहतील तोपर्यंत प्रत्येक नव्या पिढीला लहानपणीच बालशिवाजी भेटत राहील.
कसला भारी बनवलाय ना हा?🙂
बारामतीजवळ कण्हेरीच्या रस्त्यावर हा किल्ला नजरेस पडल्यावर रिव्हर्स गिअर टाकावाच लागला.
अजित डोभाल ह्यांची तिसऱ्यांदा "राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार" पदी नियुक्ती ! 🔥🔥
पाकिस्तानी नाही तर अंतर्गत शत्रूंवर करणार फोकस ! 💪
खोटे नरेतिव्ह पसरवणऱ्याचां बंदोबस्त होणार वाटते ! 😇
सन १५२६ नंतर प्रथमच आराध्य श्री राम यांचा जन्मोत्सव त्यांच्या जन्मभूमीवर साजरा करण्यात येत आहे😍😍🚩🚩
क्षणभर विचार करा... किती मोठा ऐतिहासिक क्षण तुम्ही आम्ही जगणार आहोत...
तुमच्या लहान मुलांनाही या सणाची भव्यता, देवत्व आणि महत्त्व सांगा.
जय रघुनंदन "जय श्री राम" 🚩🚩🙏🏻