कोणत्याही राजकीय पक्षाचे समर्थक किंवा विरोधक नसलेल्या आमच्यासारख्या सामान्य लोकांनी, सोशल मिडीयावर डोळे उघडे ठेवून तटस्थपणे राजकीय भूमिका आणि विचार व्यक्त करणे म्हणजे स्वतःलाच नागडे करण्यासारखे असते..!
नेता कोई भी हो,
समर्थन विचारों का होना चाहिए,
व्यक्ति का नहीं।
जो जनता के हित में काम करे
उसका साथ दें,
और जो गलत करे उससे सवाल करें
यही जागरूक नागरिक की पहचान है।
गरिबीला आणि श्रीमंतीला कोणता धर्म नसतो... गरिबीसाठी भूक आणि पोटाची खळगी भरणे हाच काय तो धर्म आणि श्रीमंत लोकांसाठी पैसा हाच धर्म...धर्माचं अफू दिलं गेलंय मध्यमवर्गीयांना... मग त्यात कोण हिंदू आहे कोण मुसलमान कोण जैन तर कोण ख्रिश्चन...बसतात हे भांडत माझा धर्म माझा धर्म...
#धर्म