@jyo285laksh@abhijeetsawant5 Iss brand ko support ke lia kafi brand aye fir bhi voting main ankita dp aur suraj ko cross nahi kr Paya 🤣 kya ukhad lia brand hoke vaise brand kaha ka hain ye 🤷🤣
माझ्यासाठी winner अंकिता राहील. हा माझा पहिला आणि शेवटचा Bigg Boss होता पहायचा. BB च्या घाणेरड्या tactics मुळे पूर्णतः निराश झालोय.
Paddy दादा सर्वोत्तम खेळाडू होते. त्यांचाही fan झालोय. बाकी तुम्ही trophy कोणालाही द्या लंगड्या ला द्या किवा मंदबुद्धि ला ध्या काही problem नाही.