Congratulations Dear Aksha Kamboj on becoming the National Vice President of India Bullion And Jewellers Association Ltd (IBJA) for 2024-2029!
Your dedication will undoubtedly drive the industry forward.
Best wishes for your new role!
#IBJA@akshakamboj
सिद्धिविनायका गजानना गणराया...
खामकरवाडी येथील बालपणीच्या निवासस्थानी सहकुटुंब जाऊन विघ्नहर्ता श्री गणरायाचे दर्शन घेतले.
यावेळी आप्तेष्ट आणि मित्र परिवार उपस्थित होता.
माझ्या बालपणीच्या अनेक सुंदर आठवणी आहेत!
माझे बंधू स्वर्गीय हेमंत भापसे यांनी सुरू केलेले हे गणेशोत्सव मंडळ असून यावर्षी मंडळाची ५० वर्षे पूर्ण होत आहेत!
@PrasadLadInd
परम पूज्य गुरुमाऊली मोरे दादा यांच्या दर्शनाचा योग...
श्री स्वामी समर्थ
स्वामी समर्थ सेवामार्गाचे अर्ध्वयू गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे दादा यांचे दर्शन घेऊन मन प्रसन्न झाले.
महाराष्ट्रासह देशातील लोककलांना मंच उपलब्ध करून देणे, विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांना पुरस्कार प्रदान करणे या उद्देशाने संस्कार भारती प्रतिष्ठान व अभियान या संस्थेने "कजरी महोत्सव २०२३" चे आयोजन केले आहे.
श्री. अखिलेश मिश्र यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात उपस्थित राहून, उपस्थितांशी संवाद साधला.
@PrasadLadInd
वॉर्ड क्रमांक 177 मधील अँटोप हील परिसरातील 24 नंबर चाळीत, आज अंत्योदय प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वच्छता किटचे वितरण केले. यावेळी स्वच्छ्ता आणि त्याचे महत्त्व पटवून देऊन, महिलांना या किट वितरित केल्या.
माजी नगरसेविका नेहल शाह यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
@PrasadLadInd
आज सायन कोळीवाडा परिसरात (वॉर्ड क्रमांक 177), @AntyodayaP_NGO च्या माध्यमातून वितरित करण्यात येणाऱ्या स्वच्छ्ता किटचे वाटप केले.
महात्मा गांधी नगरमध्ये या स्वच्छ्ता कीटचे वाटप करत असताना, उपस्थित महिलांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगितले. यावेळी माजी नगरसेविका नेहल शाह यांच्यासह पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या.
@PrasadLadInd
अंत्योदय प्रतिष्ठानच्या माध्यमातून देण्यात आलेल्या स्वच्छता किटचे वितरण...
अंत्योदय प्रतिष्ठानच्या माध्यमातून चेंबूर विधानसभा क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक 152 येथे, महिलांसाठी स्वच्छता किट वाटप कार्यक्रम आयोजित केला. यावेळी उपस्थित राहून, महिलांना या किटचे वाटप केले.
या प्रसंगी वॉर्ड मधील महिला, भाजपच्या माजी नगरसेविका आशाताई मराठे आणि पदाधिकारी उपस्थित होते.
माझ्या सुखदुःखात सदैव माझ्या पाठीशी उभे राहिलेले मार्गदर्शक माझे बाबा, ज्येष्ठ नेते, मा. आ. कै. बाबुराव भापसे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
सौ निता प्रसाद लाड - भापसे
रुग्ण सेवेला प्राधान्य ...
आमदार प्रसाद लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि 'मी मुंबई अभियान अभिमान प्रतिष्ठान'च्या माध्यमातून आज नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील हुतात्मा बाबू गेनू संस्थेचे सचिव व भाजपा युवा मोर्चाचे विशेष निमंत्रित सदस्य श्री कुशल भापसे यांच्याकडे रुग्णवाहिकेच्या चाव्या दिल्या. गरजू नागरिकांना सेवा देण्याचे काम या माध्यमातून होणार आहे.
टाळ वाजे, मृदुंग वाजे,
वाजे हरीची विणा।
माऊली निघाले पंढरपुरा,
एक मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा॥
आज देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त वडाळा येथील ४०७ वर्ष जुन्या श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात सहकुटुंब विधिवत पूजा केली.
#देवशयनी#आषाढी#एकादशी#ashadhiekadashi@PrasadLadInd
मुंबईत, महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी होऊन, उपस्थित भगिनिंशी संवाद साधला.
महिला सक्षमीकरण ही आजच्या काळाची गरज असून, यासाठी अंत्योदय प्रतिष्ठान व मी मुंबई अभियान अभिमान प्रतिष्ठानच्या माध्यमातून देखील सातत्याने प्रयत्न सुरू असतात.
@PrasadLadInd
On the occasion of MLA shree Prasad lad jis birthday, Full on group Have organised Full on Premier League Season 2!
Inaugurated the event, best wishes to organisers!
@PrasadLadInd