@Sayaji06192130@NehhaPendse@NehhaPendseFAM "भेटतात"
ते तुमच्या सारखे
"भेटतात"
धड मराठी लिहायला शिका आधी भेटत नाही का म्हणे.
तुमचं कर्तृत्व काय?
सतत जात -पात-धर्म याचं तुणतुणं वाजवणं बंद करा.
कोणी कोणासोबत प्रेम, लग्न करावे ते सुद्धा तुम्ही ठरवणार का आता?
EXCLUSIVE : @NehhaPendse tied the knot with boyfriend #ShardulSinghBayas recently & here's what she has to say right from how she met Shardul, to their dating phase & lots more! 😍❤️
@nehhapendse_ | #BiggBoss | #Natsamrat | #NehhaPendseWedding
https://t.co/syziv8w1sG
@NehhaPendse29@NehhaPendse@NehhaPendseFAM मराठी मुलं भेटत नाही का तुम्हाला? तो पल्लवी जोशी च्या भैय्या नवऱ्या चे ट्विट वाचले आहे ना. आधीच मराठी मुली कमी आहेत मुलांच्या प्रमाणात, त्यात जाती पाती. तुम्ही ब्राह्मण मराठा मुली परप्रांतीयां गुज्जू जैन भैय्या शी लग्न करू शकतात पण खालच्या जातीच्या मुलांशी लग्न कराला ego येतो ना