दक्ष न्यूज - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या संकल्पनेतून आशिया खंडातील सर्वात मोठी नांदगाव शहरात साकार झालेली शिवसृष्टी लोकार्पण सोहळा 30 ऑगस्ट 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न होत आहे. हजारोच्या संख्येने उपस्थित राहा
@eknathshinde@shivajimaharaj@nashik
🔵 *भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम व हार्दिक शुभेच्छा..!*
🇪🇺
*शुभेच्छुक :- करणसिंग रामसिंग बावरी पवार*
_दक्ष न्यूज - संचालक संपादक_
_अध्यक्ष - नाशिक तालुका मराठी पत्रकार संघ_
🛑 *दक्ष ब्रेकिंग न्युज - खोटं बोला पण रेटून बोला ही म्हण आज खरी ठरत आहे त्याचे कारण राज्य सरकारची जाहिरात 'नाशिक मध्ये उभे राहिले मेट्रोचे जाळे'*
👀👇🏻
https://t.co/fbUOnNsBF2