जय शाहने विराट कोहलीपेक्षा जास्त सिक्सर्स मारले आहेत का? सचिनपेक्षा जास्त शतकं ठोकली आहेत का? त्यांना बीसीसीआयचं अध्यक्ष केलं?
संजय राऊत
खासदार, शिवसेना (ठाकरे गट)
#SanjayRaut#JayShah#BCCI
मुंबई-गोवा महामार्गावर महाड शहराजवळ एसटी बस आणि डंपरचा भीषण अपघात झाला. अपघातात बसचे फार मोठे नुकसान होऊन एकूण १८ प्रवासी जखमी झाल्याची माहीती
#mumbaipuneexpressway#मुंबईगोवामहामार्गा#महाड
महालगाव येथे गौतमी पाटलांचा बस स्थानक जवळ कार्यक्रम सुरू होता गौतमीला पाहण्यासाठी प्रेक्षकांनी एकच गर्दी केली. जिथे जागा मिळाली तेथुन नागरिकांनी कार्यक्रमांचा आनंद घेत होते. परंतु एका पत्र्याच्या शेडवर जास्त लोक झाल्याने पत्र्याचे शेड कोसळल्याने हा अपघात झाला
रायगड
पेण
पेण तालुक्यातील वडखळ डोलवी हद्दीतील जे एस डब्ल्यू कंपनी ची कामगारांना घेऊन जाणारी बस पलटीउचेडे नजीक ब्रिजवर टायर फुटून बस पलटी होऊन अपघात.17 ते 18 कामगार करत होते बस मधून प्रवास.7 ते 8 प्रवाशी जखमी.
संजय राऊत म्हणतात, भाकरी फिरवण्याचे संकेत होते, पण तवाच फिरवला
एक वेळ अशी आली, घाणेरडे आरोप, प्रत्यारोप, राजकारण याचा उबग येऊन शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे यांनी देखील शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. शरद पवार यांनी तेच केले आहे.
#ajitpawar#NCP#SharadPawarRetirement
शरद पवार यांची उद्धव ठाकरे यांनी 'सिल्वर ओक'मध्ये भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंसोबत खासदार संजय राऊत उपस्थित होते. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यादेखील यावेळी उपस्थित होत्या.
या भेटीमध्ये काय चर्चा झाली असेल? तुम्हाला काय वाटतं?