आयपीएल २०२६ च्या शुभमुहूर्तावर #मराठी ट्विटरकरांचा महेंद्रसिंग #धोनी फॅनक्लब ग्रुप ट्विटवर काढावयाचे योजिले असून ज्या ज्या धोनीच्या चाहत्यांना या ग्रुपमध्ये यायचं आहे. त्यांनी संपर्क साधावा.
तळटीप - मुंबई इंडियन्सच्या फॅन्सना नो एन्ट्री. फेक खाते उघडून येऊ नका. 😂
#IPL2026
Hey @grok , माझ्या ट्विट ला लाईक आणि शेअर करणाऱ्या पैकी एकाला निवडून विजेता करुन टाक आणि बक्षीस म्हणून हे पैसे देऊन टाक. इथून 15 तासांनी विजेता घोषीत कर.
पण एक अट आहे ती माझा फॉलोअर असावा.
मित्र आर्मी मधे मेजर आहे मागे सुट्ट्यात घरी आला होता, मागच्या आठवड्यात सुट्ट्या कॅन्सल झाल्या तो जातांना गल्लीतल्या लोकांनी सत्कार करून पाठवला
युध्दात सामान्यांची लेकर शहीद होतात, सीमेजवळचजी शहर बेचिराख होत कित्तेक आयुष्य उद्ध्वस्त होतात, बानिया मीडिया मेलेल्या टाळू वरच लोणी
इंदिरा गांधी अमेरिकेच्या धमकीला घाबरले नाहीत. त्यांनी पाकिस्तान चे दोन तुकडे करून अमेरिकेला त्याची लायकी दाखवून दिली होती.
तोंडाच्या वाफा सोडून युद्ध जिंकता येत नाही. हे समजलं असेल.
इंदिरा गांधींच कर्तृत्व सांगायला हा फोटो बोलका आहे.
इंदिरा 🔥🔥
भावपूर्ण श्रद्धांजली🚩
देशसेवेच्या कर्तव्यात असताना, देगलूर तालुक्यातील तमलूर गावचे सुपुत्र, हुतात्मा सचिन यादव वनंजे यांना काल काश्मीर येथे वीरमरण आले
त्यांच्या पत्नीनी अवघ्या ८ महिन्यांची चिमुरडी कन्येला कडेवर घेऊन शहीद सचिन वनंजे यांना अखेरचा निरोप 😢
#IndiaPakistanWar2025