याला महाराष्ट्र म्हणतात निवडणूक संपली विरोध संपला. राजेंचा फेटा बांधून सन्मान केला. तुम्ही खासदार नसला तरी छत्रपती आहात तुमचा मान हा खासदारापेक्षा मोठा आहे.
माजी परराष्ट्र मंञी सुषमाजी स्वराज यांचे निधन..
भारतीय राजकारणातील सुसंस्कारी महिला राजकारणी व हुशार व्यक्तीमत्व आज भारताने गमावले..!
असं सुसंस्कारी महिला नेतृत्व पुन्हा होणे नाही.
💐💐भावपुर्ण श्रध्दांजली💐💐