कारण त्याच्या दिग्दर्शनामध्ये तेवढी धमक आहे..
आता पिक्चर बद्दल:
संवाद गाणी संगीत अभिनय आणि दिग्दर्शन सर्व काही उत्तम.
मंजू आणि दाजी ने मस्त footage खाल्ल आहे😂
आता भविष्याबद्दल:
देवाकडे एकच मागण की ह्या दिग्दर्शकाला यशाची गोडी चाखू दे पण ह्यांचे पाय असेच जमिनीशी जुळवून राहू दे.
दिलेला शब्द पूर्ण करणारा माणूस : श्री हेमंतजी धोमे (@hemantdhome21 )
मराठीतील एक दिग्दर्शक.. त्याची माझी ना ओळख ना पाळख पण त्याच्या दिग्दर्शनाचा मी प्रचंड चाहता… पार क्षणभर विश्रांति पासून.. तो मला शब्द देतो की पिक्चर बघा निराश नाही करणार आणि शब्द पूर्ण केला सुद्धा…
@hemantdhome21 for me, after Nagraj Manjule sir u r d only marathi director की ज्याच्या फक्त डायरेक्शन वर विश्वास theun पिक्चर बघू शकतो आणि तुम्ही आजपर्यंत निराश नाही केल आहे.. most ऑफ the marathi films r starcast based पण तुम्ही याला अपवाद आहात ❣️
lots of luv #FussclassDabhade ❣️
Its my birthday @imVkohli@ImRo45 and I want this world cup as my birthday gift... plz don't disappoint me.... best lk.. ha world cup aaplach aahe ❣️🇮🇳❣️
@sachin_rt@mipaltan@ishankishan51@TilakV9 Sir(तेंडल्या बोलण्यात जी आपुलकी आहे ना ती Sir बोलण्यात अजिबात नाही.... पण आदरही तेवढाच🙇♂️... अगदी लक्ष्मीकांत बेर्डे सर ना आजही अवघा महाराष्ट्र लक्ष्या म्हणतो तस)... टाकायची तर फक्त शेवटचीच ओळ होती पण तस नाही करू शकत म्हणुन आधीच्या ओळी टाकल्या आहेत का 😜😜