प्रत्येक नात्याच्या एक सोनेरी काळ असतो ठरलेला . त्या त्या काळापूरतं ते नातं बहरत फुलतं आणि बागडत ही अगदी स्वच्छन्दी तेवढा काळ प्रत्येक नात्याचं आपलेपण जगून घ्यायचं . नातं तर कायमच असतं पण त्यातील ओलावा सम्पलेला असतो तो परत नाही मिळत पहिल्यासारखा .
#नातं
गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नसतातच. मग कोणत्याही का असेना. अन सोडवायला गेलं तर कदाचित तेवढ्या किचकटही नसतात. परिस्थिती, काळ, वेळ जुळला तर गुंतेही सोडविता येतात..🙌
ड्रायव्हिंग लायसन्ससाठी एजंटला हजारो रूपये देण्याचे दिवस संपले
लर्नर, ड्रायव्हिंग, रिन्यूव, डूप्लिकेट, पत्ता बदल, हरवलेले / खराब झालेले लायसन्स प्रिंट देण्यासाठी कोणत्याही एजंटकडे जाऊन हजारो रूपये देण्याची गरज नाही
वरील सर्व सेवा ऑनलाईन ऊपलब्ध आहेत.
🔗 https://t.co/jaeRXQQ0nk