मला खूप आश्चर्य वाटले की मराठी मिडीया माझ्या राहुल गांधी बद्दल असा विडिओ बनवू शकते..
गेल्या ७० वर्षात कोणाचीही एवढी चेष्टा,मानहानी विनाकारण सोशल मीडियावर कोणाचीही झाली नसेल तेवढी या माणसाची भाजपाने केली.
कोट्यावधी अब्जावधी रुपये खर्च केले त्याच्या बदनामी साठी पण हा माणूस डगमगला नाही, घाबरला नाही,थांबला नाही...
फक्त प्रेमाचच राजकारण करत राहिला.
एक आक्रमक विरोधीपक्ष नेता झाला.
आक्रमक रागा होण्यापर्यंतचा हा प्रवास थक्क करणारा आहे.
इतकी दहशत विरोधी पक्षनेता म्हणून निर्माण केली आहे की 20-20 दिवस देशातील सर्वोत्तम दोन नेते संसदेतच येत नाहीत.
आता खऱ्या अर्थाने दिल्ली तख्ताला धक्के बसायला चालू झालेत असे त्यांच्या नेत्यांच्या बोलण्याने जाणवते
आणि याची जाणीव कल्पना सर्व भाजपा आय टी सेल ला आली आहे.
म्हणून परत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन सोशल मीडियावर खोट्या पद्धतीने टीका टिपणी चालू केलेली आहे.
पण आता त्याने काही फरक पडणार नाही वारे बदलायला चालू झालेला आहे..
2029 हे वर्ष भारतीय लोकशाहीला पुन्हा संजीवनी देईल...
Change Is The Soul Of Democracy
भीमटे, चोर-चम*र, नीले कबूतर, भंगी, जूते पोलिश करने वाले - ये कुछ गालियाँ हैं जो जातिवादी लोग सार्वजनिक रूप से और ऑनलाइन दलितों को दे रहे हैं।
अगर ब्राह्मणवादियों और मनुवादियों को लगता है कि ये जातिवादी गालियां देके तुम हमें चुप करा लोगे तो मेरी बात ज़रा अच्छे से, ध्यान से सुन लो!
जब भी तुम ज़हर उगलते और, तो हमें कमज़ोर नहीं कर रहे बल्कि खुद की जातिवादी मानसिकता को बेनकाब कर रहे हो।
तुम्हारे गालियों से तुम्हारी ब्राह्मणवादी और मनुवादी की सड़ी हुई सोच साफ़ झलकती है। और हर बार जब तुम बाबासाहेब, आरक्षण को और हमें गलियाँ देते हो, तुम हमें ये याद दिलाते हो कि फुले-शाहू-अंबेडकर का आंदोलन कितना ज़रूरी हैं!
साफ़ है कि संविधान और आरक्षण के ज़रिए समानता और एससी, एसटी और ओबीसी की तरक्की को ब्राह्मणवादी और मनुवादी पचा नहीं पा रहे हैं।
जब-जब ब्राह्मणवादी और मनुवादी हमें गालियाँ दोगे तब-तब हम जय भीम बोलेंगे, जय संविधान बोलेंगे!
जब-जब ब्राह्मणवादी और मनुवादी हमें नीचा दिखाने की कोशिश करोगे तब-तब हम और शिक्षित होंगे, संगठित होंगे, और आंदोलन करेंगे, जैसे बाबासाहेब ने हमें सिखाया है।
तुम्हारी घृणा और गंदी गालियां दुनिया को याद दिलाती हैं कि आज भी एससी, एसटी और ओबीसी के ख़िलाफ़ जातिगत भेदभाव कितना गहरा है, सामाजिक न्याय कितना जरूरी है, और एससी, एसटी और ओबीसी का आरक्षण कितना जरूरी है।
जय भीम 💙
जय संविधान. जय भारत 💪🏻
This is iconic 👏
Shekhar Suman just narrated the story of a Cruel King.
He didn’t name anyone but this fits perfectly on a man we all know.
Must- Must Watch.
काही कलाकार स्टार असतात.
पण काही कलाकार संपूर्ण सिनेमा आपल्या खांद्यावर जगवतात.
मल्याळम सिनेमातील अभिनेता जोजू जॉर्ज हा नेमका तसा आहे
त्याच्या सिनेमात हिरोईज्म कमी आणि वास्तव जास्त दिसतं.
घाम, वेदना, राग, अपराधीपणा, शांतता…
तो अभिनय करत नाही, तो पडद्यावर माणूस जगतो.
लोकांनी
"पत्रकाराने चूक ला चूक म्हंटल पाहिजे"
संदीप चौधरी 🔥🔥
गोदी मीडिया चा कोणताही पत्रकार खरं सांगणार नाही वा त्यांच्यात हिंमत नाही. पण संदीप चौधरी बेबक बोलले. सलाम 🫡
अतिशय उत्कृष्ट असा संदेश दिल्याबद्दल मी भिमक्रांती मित्र मंडळाचे आभार व्यक्त करतो.
BKMM विश्रांतवाडी,पुणे, महाराष्ट्र 💙🫶🏻
#जयभीम#अंबेडकर_जयंती#सम्राट_अशोका☸️🙇🏻🙌🏼
"Unique way to expose Brahminism."
Ambedkarites showed a video highlighting how Chakravarty King Ashoka built thousands of Buddhist Stupas and Viharas. But the majority of them are now occupied.
Hindus must stop occupying Buddhist sites.