हा देश घडायचा असेल तर आधी चांगले शिक्षक घडवले जायला हवेत.
जे शिक्षक चांगले आहेत त्यांना असं समोर आणायला हवं.
ही स्टोरी तुम्हाला नक्की आवडेल. @shrikantbangale आणि @bbcnewsmarathi आपले खूप धन्यवाद 🙏
शेवट अजिबात चूकवू नका. सर लय म्हंजे लयच भारी बोललेत ❤️
Global Warming वर बोंबा मारा,जागतिक स्तरावर प्रदूषणमुक्ती वर गप्पा हाका आणि कोकणात प्रदूषणकारी प्रकल्प बळजबरीने आणा.विरोध करणार्यांना तडीपार करा, चिरडून मारा? सर्वपक्षीय ठरलंय का ?जे रणरणत्या उन्हात पाय रोवून उभे आहेत ना ,ते खरे #Climate_worriers#No_To_Barsu_Refinery