इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर,
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणाऱ्या श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा 🙏🚩
सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!! ❤️🙏
साधी राहणी, उच्च विचारसरणी.. ❤️🙏
#ग्रेटभेट… पडद्यावर तर हिरो आहेतच पण खऱ्याखुऱ्या आयुष्यातही हिरोच आहेत..
मराठी कलाकार जगात भारी.. असाधारण विचारांचे,असामान्य व्यक्तिमत्त्व ❤️
#मकरंदअनासपुरे
तुमच्यात काही चांगलं करण्याची योग्यता हे तुमचा जन्म नव्हे तर तुमचं कर्म ठरवत असते. कारण जन्मतः प्रत्येक व्यक्ती शून्यच असतो, त्याला त्याच कर्मच योग्य दिशेला घेऊन जात असतं आणि शून्यातून तो घडत जातो..
कोणत्याही व्यक्तीची वर्तमान स्थिती पाहून त्याच्या भविष्याची किंमत करू नका कारण काळ हा इतका बलशाली आहे की तो एखाद्या कोळशालाही हिऱ्यामध्ये रूपांतरित करू शकतो...