दिप जलता है, दियो में तेल नहीं
दिग्विजय सिंग जी से टकराना बच्चों का खेल नहीं,
यह वीडियो देखने के बाद आप आसानी से समज जाएंगे सत्ताधारी, दिग्विजय जी से क्यों डरते है,
क्यों हँसते हँसते दिग्विजय सिंग जी ने बता दिया बीजेपी का 2024 के जीत का फार्मूला,
हम तो अब डोरेमॉन देखेंगे साहब,
After Vote Chori and Sarkar Chori - the BJP-EC jugalbandi has finished the contest before it has even begun with Seat Chori.
Look at what happened in the recent Rajya Sabha elections.
Congress candidate Meenakshi Natarajan ji submitted every document. No pending cases. The EC cancelled her nomination on a frivolous BJP objection.
Parimal Nathwani ji, the BJP-backed independent, got his own name wrong on the form and skipped multiple mandatory disclosures. The EC gave him an extension to fix everything.
Same Election Commission. Two candidates. One was disqualified without even a hearing. The other was rewarded despite not following the rules.
When the Congress sought a meeting, the EC first tried to evade us. When we finally met, they did not say one word.
Expect to see much more of this - because for the BJP, it is far easier to fix the election than to win it.
@gurdeepsappal Ballot paper or १००% vvpat slips counting the only solution to save Democracy, otherwise be ready to face such unimaginable situation/crisis..one another one. If you find solution for previous one they would give you a next task. So this circle will never meet at end.
। पुण्यात #cockroachjantaparty निदर्शने
। सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स, मग निदर्शक कमी का, असं विचारणारे मोठ्या नेत्यांना विचारतात का? पंतप्रधान मोदी, राहुल गांधी यांच्या खात्यांचा रिअलिटी चेक
। काही पत्रकार @abhijeet_dipke यांनाच का धारेवर धरतात?
https://t.co/MsqG6FlCrf
#pune
@arvindgunasekar that is the strategy bjp, dismantle opposition then sleeper activists ask to file petition in the court and keep fighting legel battle until next election
ballot paper or १००% vvpat slips is the only solution
Our constitution requires that every organisation be both registered and responsible, and it makes no exception for a ‘Body of Individuals.’ If you come together as one, you answer as one.
धक्कादायक आहे.
गूळ असो की दूध. रोज लागणाऱ्या गोष्टी. लहान लेकरांपासून सगळ्यांना लागणाऱ्या.
मग, एखादा कार्यक्षम अधिकारी येण्याअगोदर काय चालू होतं?
यंत्रणा काय करत होत्या?
ह्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचं लक्ष होतं की नाही?
#महाराष्ट्र#प्रशासन#भेसळ
ओडिसा के नवरंगपुर जिले के तेंतुलीखुंटी ब्लॉक में 17 गांवों की आदिवासी महिलाएं शराब के खिलाफ सड़कों पर उतर आई हैं। वे अपने परिवार, समाज और आने वाली पीढ़ियों को नशे की तबाही से बचाना चाहती हैं। लेकिन विडंबना देखिए एक तरफ आदिवासी महिलाएं शराबबंदी की मांग कर रही हैं, दूसरी तरफ सरकार राजस्व के लालच में गांव-गांव शराब की दुकानें खोलने में लगी है। क्या आदिवासी समाज का भविष्य सरकारी खजाना भरने से कम महत्वपूर्ण है? सरकार को आदिवासी महिलाओं की आवाज सुननी होगी। विकास के नाम पर नशे का कारोबार थोपना बंद करो।
@Sangram00_00 vba.. ची IT cell हा bjp collaboration madhye kam करतो, दिवस रात्र काँग्रेस ला शिव्या देत असतात, स्वतः एकही काम केलं नसेल,फक्त भाषणबाजी, cjp ल टीका करून त्यांना वाटते लोक vba ल समर्थन देतील, परंतु vba भूमिकेमुळे त्यांची credibility कधीच संपलेली आहे, विश्वास नाही करत लोकं,
@omzzz85@realMaalouf It's not because of any god, but because of music it will take you to the trans position, where alpharethmic cathersis of mind gets relaxed in this flow, it can happen with anyone, but some person put it in the name of god- mighty and relate with mighty miracles
ओडिशातून छत्तीसगडमार्गे महाराष्ट्रात दाखल झालेल्या हत्तींच्या कळपामुळे मानव–वन्यजीव संघर्षाचा प्रश्न अधिकच भीषण होत चालला आहे. खाणकाम, जंगलतोड आणि नैसर्गिक अधिवासाचा सतत होणारा ऱ्हास यामुळे वन्यप्राण्यांचे जगण्याचे मार्गच बंद झाले आहेत. जंगलं कमी झाली, अन्न-पाणी नाही, आणि त्यामुळे वन्यजीव थेट गावांच्या दिशेने वळत आहेत.
वाघ, बिबट्याच्या भीतीत जगणाऱ्या नागरिकांना आता हत्तींसोबतही संघर्ष करावा लागणार का? हा प्रश्न आज प्रत्येक गावकऱ्याच्या मनात भीती आणि अस्वस्थता निर्माण करतो आहे. शेती, जगणं आणि सुरक्षितता आधीच धोक्यात असताना हा वाढता मानव–वन्यजीव संघर्ष सामान्य माणसासाठी मोठं संकट ठरत आहे.
हा संघर्ष नैसर्गिक नाही, तो माणसानेच निर्माण केलेल्या परिस्थितीचा परिणाम आहे. जंगलं कमी होत गेली, अधिवास तुटत गेले आणि त्याची झळ शेवटी माणूस आणि वन्यजीव दोघांनाही बसत आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर संघर्ष आणखी उग्र होण्याची भीती नाकारता येत नाही.