*2 दिवसाच्या Ipl साठी
Indian Players
चा अपमान करु नका*🙏🇮🇳
मी पाहील की बायकांच्या तोंडाला Players चे Meme बनवुन खुप लोक Share करत आहे
पण एवढ पण दिमाखात असुद्यात
कि ज्या Players चे तुम्ही फालतु meme
बनवत आहात Post करत आहात तेच
आपल्या भारत देशासाठी खेळतात
ह्याच भान राहुद्या