गणपती चालले गावाला, चैन पडेन आम्हाला… 🌺
जाता जाता बाप्पा आपल्या सगळ्यांचे दुःख, संकट, चिंता आणि विघ्न घेऊन जावेत, हीच श्री गणरायाच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना. 🙏
अनंत चतुर्दशी व गणेश विसर्जनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा.!
#अनंतचतुर्दशी#पुढच्यावर्षीलवकरया
धारावी,मुंबई येथे आमचे मित्र मारन नयागम (मारी भाई) यांच्या दक्षिण भारत अरूल मिगू श्री महागणेश मंडळाच्या गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.
रात्री 2 वाजता सुद्धा त्यांनी अत्यंत उत्साहामध्ये पारंपरिक दाक्षिणात्य पद्धतीने आमचे स्वागत केले.
मनःपूर्वक धन्यवाद मारी भाई!
गणपती बाप्पा मोरया
सांगलीवाडी येथे मा.शुभमदादा पाटील यांच्या घरी श्री गणरायाची आरती केली.
यावेळी, श्री प्रविण भाऊ पाटील, अनिरुद्ध कुंभार, रामभाऊ जाधव, मनोज घाटगे व सुयश निर्मळे उपस्थित होते.
#श्रीगणरायाचीआरती
आज आमच्या निवासस्थानी, सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक मा. तुषार दोषी सर ( IPS ) यांच्या हस्ते गणरायाची आरती संपन्न झाली.
यावेळी, सांगली शहर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर साहेब, वाहतूक पोलीस निरीक्षक अजय शिंदकर साहेब तसेच सागर राजपूत, सागरखंडागळे,रामभाऊ जाधव,सत्यजित सावंत,
प्रखर हिंदुत्ववादी,पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या विचारांचे पाईक,हिंदुस्थानचे पंतप्रधान..
मा. नरेंद्रभाई मोदीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!!
🙏
@narendramodi#वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा#पंतप्रधाननरेंद्रमोदी
आमचे हितचिंतक मनोहर सारडा काकाजी यांच्या लक्ष्मी नारायण माहेश्वरी मंडळ ,वखारभाग येथे उपस्थित राहून गणरायाची आरती केली.
तसेच जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम, शिवसेनेचे जिल्हा संघटक महेंद्रभाऊ चंडाळे, समृद्धी उद्योग समूहाचे मालू साहेब आरती साठी प्रमुख पाहुणे
भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 🙏
समाज आणि राष्ट्र घडविणाऱ्या सर्व शिक्षक बंधू-भगिनींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐
#शिक्षकदिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा
बाळूमामांच्या नावानं चांगभलं!
सद्गुरु संत श्री बाळूमामा यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन.
त्यांचे आशीर्वाद, विचार आणि समाजसेवेची शिकवण सदैव आपल्या जीवनाला प्रेरणा देत राहो. 🙏
#श्रीबाळूमामा#विनम्रअभिवादन
दोन मनांना प्रेमाच्या धाग्याने जोडणारा, विश्वास आणि आपुलकी अधिक घट्ट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन!
भाऊ-बहिणीच्या या पवित्र नात्यात सदैव प्रेम, आनंद आणि जिव्हाळा राहो.
रक्षाबंधनाच्या सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
#रक्षाबंधनाच्या_हार्दिक_शुभेच्छा
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🥥🌊
समुद्राला श्रीफळ अर्पण करून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि सागरी परंपरेचा गौरव करणारा हा पवित्र सण आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद आणि भरभराट घेऊन येवो. 🙏
#नारळीपौर्णिमा#NaraliPurnima
नशामुक्त समाजासाठी जनजागृतीचा निर्धार आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने प्रयत्नशील…
पालकमंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमवेत ‘अमली पदार्थमुक्त सांगली’ अभियानात सहभाग घेतला.
तसेच वाढीव घरपट्टी प्रश्नावर निवेदन देऊन सकारात्मक तोडग्यासाठी चर्चा केली.
#Sangli
तिरंग्याच्या अभिमानाने, देशभक्तीच्या उत्साहाने…! 🇮🇳
स्वातंत्र्याच्या या पावन पर्वावर देशासाठी बलिदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यवीरांना मानाचा मुजरा!
आपणा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जय हिंद! जय भारत!
#भारतीयस्वातंत्र्यदिन#IndependenceDay