जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
पर्यावरणाचे रक्षण म्हणजेच भविष्याचे रक्षण,🌳🌲🌎
पर्यावरणाशी मैत्री करूया जीवन अधिक सुंदर बनवूया !! 🌍🌏
✍️📷#नीतू
जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐पर्यावरणाचे रक्षण म्हणजेच भविष्याचे रक्षण,🌳🌲🌎पर्यावरणाशी मैत्री करूया जीवन अधिक सुंदर बनवूया !! 🌍🌏
✍️📷#नीतू
जोडोनिया धन उत्तम वेव्हारे।
उदास विचारे वेच करी।
स्वार्थ आणि परमार्थाच्या लढाईत संत तुकाराम महाराजांचे अर्थशास्रीय व्यावहारिक विचार आजच्या तरूणांनी नक्कीच अंगीकृत करायला हवेत.
संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांना 'तुकाराम बीज' निमित्त त्रिवार वंदन!🙏🙏🙏🌹🌹
"एखाद्या समाजाचा विकास हा त्या समाजातील स्त्रियांच्या प्रगतीच्या प्रमाणावर अवलंबून आहे जितक्या जास्त स्त्रियांची प्रगती होईल तितका तो समाज परिवर्तनशील होईल."
-विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर.
जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
💐💐💐
तुम्ही एखाद्याला PhonePe, Gpay वापरून 10 रुपये जरी पाठवलेत, तरी लगेच बँकेचा account मधून 10 रुपये कमी झाल्याचा मेसेज येतो. स्टेट बँकेत स्वतःचं खातं असणारे लाखो नागरिक रोज काही ना काही व्यवहार करत असतील ज्याचे हिशोब SBI त्यांना लगेच देते.
1/1