कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी संपूर्ण आयुष्यभर पुरोगामी विचार रूजवण्यासाठी संघर्ष केला. अंधश्रद्धा विरोधी चळवळीचे खंदे समर्थक, आपल्या लिखाणातून विवेकवादी दृष्टीकोन मांडणारे ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांना पुण्यस्मरण दिनी विनम्र अभिवादन!
#govindpansare