सर्वांना विशेष सुचना
महाराष्ट्रातील महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना, त्याच प्रमाणे वर्षानुवर्षे महापुरुषांच्या पुतळ्यांची अस्वछता थांबवायची असेल तर सर्व सामाजिक संघटनानी मुख्यमंत्री, सामाजिक न्याय विभागमंत्री यांना निवेदन पत्र द्यावे.. @CMOMaharashtra@dhananjay_munde
बारावी आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स ची सर्व पुस्तक आमच्याकडे Pdf स्वरूपात उपलब्ध आहेत.. कुणाला हवी असल्यास कळवणे..
धन्यवाद !
करण मेश्राम
7039985774 (Whatsapp)
आंबेडकरी क्रांती दल ✊️
https://t.co/QKadEA3BH4