ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी आमदार रवी राणा यांच्यावर जोरदार आणि खोचक शब्दांत टीका केली आहे. दुसऱ्या पक्षातील खासदारांना आपल्या पक्षात येण्याचे निमंत्रण देण्यापूर्वी स्वतःच्या घरातील आणि पक्षातील परिस्थितीकडे लक्ष द्यावे, असा टोला त्यांनी लगावला. रवी राणा यांच्या पत्नीने पक्ष सोडल्याच्या मुद्द्यावरूनही कोळी यांनी निशाणा साधत, आधी स्वतःच्या पक्षाचा तमाशा थांबवा आणि पक्षाशी एकनिष्ठता राखा, असा सल्ला दिला. दुसऱ्या पक्षांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षातील घडामोडींकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले.
.
.
.
#MaharashtraPolitics #RaviRana #ShivSenaUBT #PoliticalNews #SharadKoli
#WATCH | Delhi: Responding to ANI's question about rumours of attempts to break away Shiv Sena (UBT) MLAs, party leader Sanjay Raut says, "...They feel that they have done this once. I would tell them, do it and show us. Aapko nahi todenge na toh hamare baap ka naam nahi batayenge. Hamare baap ka naam Balasaheb Thackeray hai. Are you mocking democracy? Do you so much of money? Who are you threatening with ED-CBI? Us? We have already been to jail and we are ready to go to jail again. But I will go to jail only after teaching you a lesson..."
'CAG will need to look at how Opposition MPs, MLAs, even opposition municipal councillors are being denied development funds.." The most serious charge on how defections are encouraged is being made by a three time Shiv Sena UBT MP @AGSawant . Listen in:
Vendetta by Amit Shah of the cheapest kind.
Security of 3-term CM Mamata Banerjee has been abruptly removed. Reason? She hit the streets today & scared the BJP.
How low can this govt be to put the life of a former CM in danger?
"यदि किसी पार्टी के चुनाव चिह्न पर आप संसद पहुंचे हैं तो आप उसे छोड़कर किसी दूसरे चुनाव चिह्न वाले दल में कैसे शामिल हो सकते हैं?"
◆ सांसदों के पाला बदलने की खबरों पर कपिल सिब्बल हुए नाराज
@KapilSibal | #Maharashtra | #ShivsenaUBT | #TMC
This is how @MamataOfficial, a 3 term CM and 7 term MP is being humiliated and put at risk by shameless vengeful BJP govt. While Mohan Bhagwat enjoys XYZ +++ security with 100s of commando cars at our expense
TMC सांसद @derekobrienmp ने वीडियो बनाकर बताया कि रात के 10 बज रहें हैं ममता बनर्जी इस वक़्त घर के अंदर हैं लेकिन सुरक्षा के लिए घर के बाहर और अंदर एक भी सुरक्षा कर्मी मौजूद नहीं है
बीस सालों से जो PSos थे उन्हें भी हटा दिया गया है.. एंट्रेंस ब्लॉक करने के लिए सांसद ने अपनी गाड़ी पार्क की है..
एक पूर्व मुख्यमंत्री की सुरक्षा के लिहाज़ से ये बहुत ख़तरनाक है
कितीही संकटे आली तरीही मराठी माणसाला न्याय मिळवून देणाऱ्या, शेतकऱ्यांची विनाअट कर्जमाफी करणाऱ्या आणि कोरोनाकाळात हे राज्य एका कुटुंबप्रमुखाप्रमाणे सांभाळणाऱ्या लढवय्या योद्ध्यासोबत, आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांसोबत हा महाराष्ट्र आणि शिवसैनिक कायम उभा आहे! 🙏🏼
#ShivsenaUddhavBalasahebThackeray #जयमहाराष्ट्र 🚩
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजन वाजे भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. पक्षनिष्ठा आणि ठाकरे कुटुंबावरील विश्वास व्यक्त करताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. खासदार संजय राऊत यांनी वाजेंच्या निष्ठेचे तोंडभरून कौतुक करत, अशा कार्यकर्त्यांमुळेच पक्ष मजबूत राहतो, असे सांगितले.
.
.
.
#SanjayRaut #RajanVaje #ShivSenaUBT #MaharashtraPolitics #PoliticalNews
बाजार में हर कोई नही बिकता है. राजनीति में ऐसे लोग भी जिनकी कोई कीमत नही लगा सकता है.
Sanjay Raut को आप सभी दहाड़ते हुए देख ही रहे हैं. शिवसेना-UBT के साथ एक और नेता मजबूती के साथ खड़ा है,
वो हैं Arvind Sawant. दक्षिण मुंबई से MP अरविंद सावंत MTNL में इंजीनियर थे. अपनी राजनीति की शुरुआत MTNL कर्मचारियों के यूनियन नेता के रूप में की.
Arvind Sawant ने MTNL के निजीकरण का विरोध किया. वाजपेयी सरकार हो या UPA सरकार हो, दोनों ने MTNL को ICU में डालने का प्लान बनाया.
Arvind Sawant ने मुस्तैदी से MTNL को बचाने की कोशिश करते रहे. शिवसेना ने टेलीकॉम यूनियन नेता MP बनाया. आज वो यूनियन नेता अपनी पार्टी को बचाने के लिए अपने नेता के साथ ईमानदारी से खड़ा है. बाजार में हर कोई नही बिकता.
#WATCH | Delhi | Amid speculations of a split in Shiv Sena UBT, party MP Sanjay Raut says, "I have information that Rs 15 crore each was delivered to the MPs, after which they boarded charter flights from three places, including Nanded and Pune. We have issued a whip for the Parliamentary Party Meeting tomorrow. Arvind ji (Arvind Sawant) has written to the Lok Sabha Speaker."
गेल्या २-३ वर्षांपासून तुम्ही विरोधी पक्षात असल्यामुळे तुमच्या मतदारसंघाला विकासनिधी मिळाला नाही. आमच्यासोबत या, निधी मिळेल, अशी ऑफर ठाण्यातील एका समितीने उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतलेल्या खासदार राजाभाऊ वाजे यांना दिल्याचा खुलासा झाला आहे.
काल तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी केलेल्या आरोपांनंतर आज आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रत्येक नागरिकाचा हक्क असलेला विकासनिधी हा भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांकडून दबावाचे आणि प्रलोभनाचे हत्यार म्हणून वापरला जात असल्याचे स्पष्ट होत आहे. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना फोडण्यासाठी विकासकामांच्या निधीचे आमिष दाखवले जात आहे.
लोकशाहीचा पाया खिळखिळा करण्याचे काम हे सरकार सातत्याने करत आहे. आमदार चोरी, खासदार चोरी, मतांची चोरी चौकीदाराच्या राजवटीत लोकशाहीचीच चोरी सुरू आहे!
शरमेची बाब म्हणजे जनतेच्या हक्काचा निधी हा राजकीय सौदेबाजीचे साधन बनवला जात आहे. लोकशाहीला कमकुवत करण्याचा हा खेळ आता जनतेने ओळखला पाहिजे!