राष्ट्रवादी भाजपसोबत जात आहे म्हणून इकडचे फ्रीस्टाईल टीका करत आहे
���ण
एकही हिंदुत्ववादी म्हणत नाहीये की आम्हाला साहेब नको आहे म्हणून
किंवा विरोध करत आहे
आणि हेच दुसऱ्यांना गुलाम म्हणतात 😂
पैशांत “कोणत्याही गोष्टी हस्तगत करायची” आणि “कशालाही नकार द्यायची” अलौकीक ताकद असते.
आता ही ताकद वापरायची कधी हे मात्र पैसा सांगू शकत नाही त्यासाठी स्वतःचा ‘विवेक’ जागा असावा लागतो.
पैसा हवाच पर��तू विवेक जागृत व्हावा वाटत असेल तर वाचन, चिंतन, चांगली संगत गरजेची.
महात्मा जोतिबा फुलेंना शतशः नमन 🙏🏻
आदरणीय अजितदादांना जाऊन आज १० महिने पूर्ण झाले, परंतु अद्यापही त्यांच्या अपघात/घातपात प्रकरणाचा ना FIR झाला ना कुठला तपास झाला.... आभाळाएवढा माणूस गेला पण या घटनेच्या तपासाबाबत कुणालाही सोयरसुतक नाही. बहुतेकांनी सत्यापेक्षा सत्तेला महत्त्व दिल्याचं मी बघितले आणि बघतोय. पण काहीही झालं तरी दादांसाठीचा आणि जनतेसाठीचा आमचा लढा थांबणार नाही.
२०२२ मध्ये दादांनी वेगळा निर्णय घेतला, तेंव्हा नातं बाजूला ठेवून मी विचाराच्या बाजूने लढलो.आजही आणि उद्याही तीच भूमिका कायम असेल...!
#AjitdadaPawar
"लवकरच आपल्या सेवेत."
आम्ही त्याआधीच त्यांच्या सेवेत हजर झालो. 🙏
डायनिंग हॉल अजून सुरू व्हायचा आहे.
पहिले बिल मात्र तयार आहे:
२३ फ्लेक्स × ₹२,००० = ₹४६,०००
उधारी बंद. तीन दिवसांत भरावे.
#PMC#Pune#Encroachment#action#Bhauflexkadha#PMCCare
मुलांना गुणांवरून आणि मोठ्यांना पगारावरून मोजण्याची सवय आपल्याला लागलीय.
नवीन नोकरी लागलेल्या माणसाला सहज विचारतो, “पगार किती मिळतो?”
पण “कामात आनंद मिळतोय का?” हा प्रश्न क्वचितच विचारला जातो.
आपल्या यशाच्या व्याख्येत आनंदाला नेमकं किती स्थान आहे?