केंद्रीय मंत्री श्री @nitin_gadkari जी मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis जी यांच��यासह उद्या शनिवार, १९ सप्टेंबर २०२६ला राष्ट्रीय महामार्ग ३५३डी वरील नागपूर शहरातील इंदोरा चौक ते दिघोरी चौक दरम्यान बांध��्यात आलेल्या 🛣️ उड्डाणपुलाचे लोकार्पण करतील.
#PragatiKaHighway #GatiShakti