जबरदस्त 🙏
खरच असे घडत असेल तर मेहनत का करायची एखाद्याने 😐
आधीपासून माझा objective एक्झाम ला विरोध आहे
परीक्षा लिखित स्वरूपाची असावी आणि ऑफलाईन असावी
जेणे करून एखाद्याने फ्रॉड केला तरी त्याचे उत्तर पत्रिका असणार
यात फ्रॉड होण्याची शक्यता खूप कमी असते🙏
@ChDadaPatil
आपल्याला चड्डी घालायची अक्कल नव्हती त्याच्या कित्येक वर्ष अगोदर @keshavupadhye राजकारणात आहेत तुम्ही कालचे आलेले त्यांना शिकवणार का !
केशव उपाध्ये यांना तुम्ही किती कमी दाखवण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्रातली जनता त्यांना ओळखते . अपक्ष निवडून येऊ शकतात एवढी टाकत आहे .
@KishorShinde984 तू चित्यापना करून राहिला किश्या😂
इथे एक गृहराज्यमंत्री म्हणून जबाबदारी देऊन राहिला
काल missing link ला कॅबिनेट मंत्री नाही तर cm जिम्मेदारी
लाजा कश्या वाटून नाही राहिल्या😂😂