आज शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात उसळलेला निष्ठावंतांचा अथांग महासागर संपूर्ण देशाने पाहिला!
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी म्हटल्याप्रमाणे, आमचा एकही शिवसैनिक खचलेला नाही, तर गद्दारांना धडा शिकवण्यासाठी पेटून उठला आहे!
शिवसेनेची पाळेमुळे महाराष्ट्राच्या मातीत आणि प्रत्येक मराठी मनाच्या हृदयात घट्ट रुजली आहेत. हीच अथांग गर्दी उद्या महाराष्ट्रातून गद्दारांचे अस्तित्व आणि ही घाणेरडी वृत्ती संपवून भगवा दिमाखात फडकवणार!
हा स्वाभिमानाचा एल्गार आहे!
लढणार... आणि गद्दारांना गाडून पुन्हा एकदा जिंकणारच!
शिवसेना ६० वा वर्धापन दिन
प्रमुख मार्गदर्शक - पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे
📍श्री षण्मुखानंद चंद्रशेखर सरस्वती सभागृह, कॉम्रेड हरबन्सलाल मार्ग, सायन (पूर्व) मुंबई
https://t.co/KnnSU2cUVG
आज आपला ६० वा वर्धापन दिन!
पुन्हा एकदा आपण घाणेरड्या राजकारणाचे विदारक उदाहरण पाहत आहोत. एहसान फरामोश आणि विकाऊ अशा सडक्या वृत्तीचे हे काही ठराविक व्यक्ती २०२४ मध्ये ज्यांच्यामुळे जिंकून आले, त्यांनाच दगा देत आहेत!
कितीही कारणे द्या...
सत्य एकच आहे. तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकले आहे. स्वतःला तर विकलेच, पण त्यासोबत तुमची प्रतिष्ठा, तुमचे नाव आणि तुमच्या कुटुंबाचे नावही पणाला लावले आहे.
महाराष्ट्र हे घाणेरडे राजकारण सहन करणार नाही… मुळीच नाही!
ह्या काळोखात प्रकाश देणार ती फक्त आणि फक्त आपली मशाल!
🚨 Impact Alert 🚨
For the past 4 years, we have constantly raised and protested against the planned environmental vandalism in Pune by the regime.
My letter to the State’s environment body, the SEIAA has now yielded in the SEIAA ordering an investigation on the issues raised by me and @SVYadwadkar ji.
I hope that now the issues raised by us pertaining to the changed flood lines and the environmental disaster that will be created by the River Front Destruction plan will be investigated, resolved and Pune can be saved from climate catastrophe.
IMPACT
पुणे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पातील पर्यावरणीय मंजुरीच्या अटींचे उल्लंघन, नदीपात्राची कमी करण्यात येणारी रुंदी आणि त्यामुळे पुणेकरांवर भविष्यात निर्माण होणाऱ्या पूरधोक्याबाबत मी राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाला पत्र लिहून तसेच पर्यावरणवादी सारंग यादवाडकर जी ह्यांनी देखील ह्या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. ह्या पत्राची दखल घेत अखेर राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
ही आपल्यासाठी तसेच पर्यावरण प्रेमींसाठी यशाची पहिली पायरी असली तरी ह्यापुढेही हा विषय तडीस नेण्यासाठी आम्ही ठाम प्रयत्न करत राहू.
सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या काही महिन्यांवर आला असतानाही भाजपा सरकार आणि प्रशासनाला नाशिकची कोणतीच काळजी नाही!
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र गोदामाईत आज थेट गटाराचं पाणी सोडलं जातंय. हा हिंदूंच्या आस्थेचा आणि नाशिककरांच्या अस्मितेचा अपमान आहे.
नदीच्या स्वच्छतेचा देखील तितकाच गंभीर प्रश्न आहे. यंत्रणा मात्र डोळे मिटून बसली आहे.
ह्या विरोधात आज आमच्या नाशिकमधील शिवसैनिकांनी आणि नगरसेवकांनी थेट पाण्यात उतरून प्रशासनाला जाब विचारला.
येत्या ७ दिवसांत गोदावरीतलं हे प्रदूषित पाणी बंद झालं नाही, तर संपूर्ण नाशिककरांना सोबत घेऊन महापालिकेला रस्त्यावर उतरवणारे जनआंदोलन केले जाईल.
कुठेही तुम्ही राहत असाल, आपल्या राज्यात, आपल्या शहरात, आपल्या गल्लीमध्ये, आपल्या अंगणामध्ये पर्यावरण नेमकं वाचू कोण शकतं? तर आपण वाचू शकतो. ह्याच्यासाठी आपण एकत्र येणं गरजेचं आहे.
हे सरकार आणि त्यांची विचारधारा जर आपल्या देशात राहिली तर आपल्या देशाचं दुर्दैवाने वाळवंट करून ठेवतील हे. ह्याच्याकडून आपल्याला वाचायचे आणि लढायचे.
@AUThackeray
अंधेरी सब-वेसाठी 'आदित्य पॅटर्न'
मुंबईचे पालकमंत्री असताना युवासेना प्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्यजी ठाकरे ह्यांच्या संकल्पनेतून हिंदमाता, मिलन सबवे येथे रेन वॉटर होल्डिंग टॅंक उभारण्यात आले होते. त्यानुसार आता अंधेरी सब-वेसाठीही भूमिगत टाक्या उभारण्यात येणार आहेत.
आज माझ्या वरळी मतदारसंघातील एल. आर. पापन मार्ग आणि ई. मोझेस रोड येथे सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. येथे बीएमसी आणि मेट्रोची कामे सुरू असून, रस्ता आणि स्टॉर्म वॉटर ड्रेनची कामे पावसापूर्वी पूर्ण व्हावीत यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत!
Flipped the toss today at Wankhede Stadium for the T20 Mumbai League of the @MumbaiCricAssoc with captains @ajinkyarahane88 and @surya_14kumar of their respective teams.
Congratulations to MCA President @ajinkyasnaik , and the Apex Council, for another season of this amazing tournament.
शिवसंचार सेनेतर्फे
सायबर सुरक्षेचे धडे!
ऑनलाईन फसवणूक, हॅकिंग,
फिशिंग, OTP स्कॅमपासून बचावासाठी
विशेष सायबर सुरक्षा प्रशिक्षण शिबिर
प्रमुख उपस्थिती
युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार
आदित्यजी ठाकरे
रविवार, ७ जून २०२६
स्थळ: शिवसेना भवन, दादर