नगरपंचायत मालेगाव जिल्हा वाशिम येथील नळपाणी योजनेसंदर्भात आज उप-मुख्यमंत्री श्री.@AjitPawarSpeaks यांच्या अध्यक्षतेखाली व्हिसीच्या माध्यमातून बैठकीचे आयोजन करण्यात आले.या योजनेकरिता शासनाच्या वतीने रु.३९कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.याप्रसंगी आमदार @ameetzanak उपस्थित होते.
माझ्या मतदारसंघातील मालेगाव तालुक्यातील माझे हाजी.मोलाना अबदुल गफफार,नुर खाॅंन पठान, अ.सत्तार खाॅंन पठान हे मुस्लिम बांधव ईद मुहूर्तावर हज यात्रा संपन्न करु आले आज माझ्या निवासस्थानी त्यांचा सत्कार केला व हज यात्रेविषयी माहीती घेतली.
विधान परिषदेचे आमदार तथा महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा यांची महाराष्ट्र प्रदेश #काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन !
@DrWajahatmirza @INCMaharashtra
विधानसभेतील माझे जेष्ठ. सहकारी आ. शिरीष चौधरी यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक अभिष्टचिंतन. आपणांस आनंदी दीर्घायुरोग्य लाभो, हीच सदिच्छा
@INCMaharashtra
कळमनुरी येथे आज मा.खा.स्व.राजीवजी सातव यांच्या प्रथम स्मृतीदिनी पुष्करराज,युवराज्ञी यांच्या हस्ते विधिवत पुजापाठ करुन भाऊंच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थित होती
स्वत:ची ओळख बनवली आहे.
आज माझ्या मतदारसंघातील तिवळी गावा मध्ये आला असता त्यांची भेट झाली यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली...
यावेळी पंचक्रोशीतील मंडळी उपस्थित होती....
अहमदनगर जिल्ह्यातील दहिगावणे या छोट्याशा गावातून आला आहे. आज श्रीकांतने मेहनतीच्या बळावर हा टप्पा गाठला आहे. कष्ट, मेहनत, संघर्ष प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन श्रीकांत इथपर्यंत पोहोचला आहे. कुटुंबीयांचा विरोध, बेताची परिस्थिती, टोमणे या सर्वांवर मात करुन श्रीकांतने
बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा चिखली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री.राहुलभाऊ बोंद्रे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!! @rahul_bondre
बाळखेड ता.रिसोड येथील युवक काँग्रेस कार्यकर्ता विठ्ठल गायकवाड याच्या दुःखद निधनाची बातमी अतिशय धक्कादायक मनाला चटका लावुन जाणारी आहे, विठ्ठलच्या आत्म्यास चिर शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना , भावपूर्ण श्रद्धांजली....💐