UddhavSaheb Thackeray #LIVE | महाराष्ट्राच्या हास्यरेषा पुस्तक प्रकाशन सोहळा | स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृह, दादर, मुंबई https://t.co/SYlEHeqy0t
UddhavSaheb Thackeray #LIVE | अखिल भारतीय पत्रकार परिषद आयोजित आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार वितरण सोहळा! | यशवंतराव चव्हाण प्रतिंष्ठान, मुंबई https://t.co/3ZQ1d3JUgY
गद्दारों को दिया जाने वाला यह संदेश क्या धमकी है? आप किसे डराना चाहते हैं? सुप्रीम कोर्ट को... अमित शाह को... देवेंद्र फडणवीस को... या फिर देशभर के गद्दारों को यह संदेश दिया है कि आप गद्दारी करो, आपका बाल भी बाँका नहीं होगा?
�� मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख
#पत्रकारपरिषद
मोदीजी को Gen Z से मिलने का समय नहीं है। मोदीजी को संसद आने के लिए समय नहीं है, लेकिन गद्दारों से मिलने का समय है।
— मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख
#पत्रकारपरिषद
आरएसस सरकार चालवत असेल आणि आरएससचं सरकार ऐकत असेल, तर मोहनजींनी मुलांशी संवाद साधण्याआधी अमित शहांचा राजीनामा घेऊन बसायला हवं होतं.
मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख
#पत्रकारपरिषद
लोकशाहीबद्दल प्रेम असणारे जे देशभक्त आहेत, काश���मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या तमाम देशभक्तांना मी आवाहन करतो की, तुम्ही ही लढाई सगळ्यांनी मिळून एकत्रित लढण्याची गरज आहे.
मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख
#पत्रकारपरिषद
कोर्टात सुनावणी चालू असताना हे गद्दार त्यांना जाऊन भेटण्याचे कारण काय? हा संदेश ते कोणाला देत आहेत? कोर्टाला धमकावणी देत आहेत का? ही गोष्ट गंभीर आहे.
मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख
#पत्रकारपरिषद