" भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा" 🚩🚩🚩🚩🚩🚩
#महाराष्ट्रदिन🚩🚩🚩🚩
#कामगारदिन#मे१#ऑलिव्हमिडियाकमुनिकेशन
Let's Unite For A Cleaner Tomorrow!
Get ready for #SwachhataHiSeva2024
Join Hands To Make India Clean .
Cleanliness is Our Collective Responsibility!
Let's Strive To Make Swachh India With Swachhata In Our Behavior And in Our Values.
#स्वच्छताहीसेवा२०२४#सांगलीजिल्हापरिषद
"प्रभू रामचंद्राची सज्जनशीलता,मातृ-पितृ भक्ती, मर्यादा पुरुषोत्तमता आणि राजेशाही वैभवता, सुख-समृद्धी आरोग्यता, या चैत्रनवमीच्या शुभदिनी श्री प्रभूरामचंद्राच्या कृपेने आपल्या आयुष्यात आनंद येवो ही प्रार्थना.श्रीराम नवमीच्या व साई उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा "