1992 मध्ये जेव्हा तुमचे वडील सफारी आणि फोटोग्राफीमध्ये व्यस्त होते आणि तुम्ही कदाचित पहिले पाऊल टाकत होता...22 वर्षांचे देवेंद्रजी लोकशाही पद्धतीने निवडून आलेले नगरसेवक होते.
While your father and your party has delusions of grandeur.. you are deluded by pettiness.
@AUThackeray
बेकरी प्रॉडक्ट्स व तत्सम शब्दांचे मराठीत भाषांतर करणे व ती सवय लावून घेणे कठीण आहे पण अशक्य नाही.. हो ना?
पहा अश्विन होले अणि माधुरी आकुत ह्यांच्या सोबत रंगलेली भन्नाट प्रश्न मंजुषा शब्दशः शब्दशहा
तिसरी फेरी भाग ७👇🏻
https://t.co/sYmo53nbYo
Follow @OmStudios4#omstudios
मिलिंद शिंत्रे यांनी सूत्रसंचालन करताना स्वतःच चूक केली, तेही एकदा नाही, दोनदा.. कुठली चूक असेल बरं?
कमेंट मध्ये सांगा आणि पहा ओम स्टुडिओज निर्मित शब्दशः शब्दशहा
तिसरी फेरी भाग ३👇
https://t.co/wNlXuuZISP
#omstudios#marathichannel#youtubechannel
इंग्रजी येत नाही म्हणून प्रगती होत नाही असं मानणारा एक खूप मोठा वर्ग आहे आणि त्यांचा तो गैरसमज आपण दूर केला पाहिजे तरच मराठी भाषेचे संवर्धन होईल, हे मत आहे पुण्यातील स्वानंदी पवार यांचं
तुम्हाला काय वाटतं?
ओम स्टुडिओज निर्मित शब्दशः शब्दशहा
https://t.co/b45cRwV6xk
काही मराठी भाषेशी निगडित प्रश्नांची उत्तरे तुम्हालाही माहीत नसतील,
पहा ओम स्टुडिओज निर्मित शब्दशः शब्दशहा दुसरी फेरी भाग १५
स्पर्धक पुण्यातील राहुल आखाडे अणि अहमदनगर मधील दर्शन काळे यांच्यात रंगलेली अफलातून स्पर्धा
https://t.co/YZRAhYjSTp
#omstudios#shabdshahashabdshah
ओम स्टुडिओज निर्मित खास कर्ण बधिर मित्रांसाठी दर गुरुवारी उपशीर्षक (सबटाईटल्स) सह शब्दशः शब्दशहा चे पुनःप्रक्षेपण.
पहिली फेरी भाग -15
एक आगळेवेगळे आणि अनोखी प्रश्नमंजुषा स्पर्धा “शब्दशः शब्दशहा !”
https://t.co/pPHZWNeuWV
#omstudios#YouTube#Marathi#marathientertainment